Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण आफ्रिकेतील ‘या’ 8 शहरांमध्ये रंगणार 44 सामन्यांचा थरार! World Cup 2027 बद्दल मोठी माहिती समोर..

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ मधील एकूण ५४ सामन्यांपैकी ४४ सामने साऊथ आफ्रिकेतील ८ शराहमध्ये खेळवले जानर आहे. तर  झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये १० सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 22, 2025 | 02:59 PM
The thrill of 44 matches will be played in 'these' 8 cities in South Africa! Big information about World Cup 2027 is out..

The thrill of 44 matches will be played in 'these' 8 cities in South Africa! Big information about World Cup 2027 is out..

Follow Us
Close
Follow Us:

The 2027 ODI World Cup will be played in South Africa : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ बाबत मोठी माहिती समोर आली आहे. विश्वचषकात २०२७ च्या स्पर्धेत एकूण ५४ सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरांमध्ये ४४ सामन्यांचा थरार बघायला मिळणार आहे. त्याच वेळी, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये १० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण विश्वचषक २०२७ हा आफ्रिकेव्यतिरिक्त, विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये पार पडणार आहे. आफ्रिकन खंडातील हे तीन देश ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये संयुक्तपणे या मेगा स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.

हेही वाचा : क्रीडा मंत्रालयाकडून नवीन नियमावली! रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; घ्याव्या लागणार निवडणुका

दक्षिण आफ्रिकेमधील ‘या’ ८ शहरांमध्ये रंगार विश्वचषक सामने

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून गुरुवारी विश्वचषक स्पर्धेशी संबंधित असणारी महत्त्वाची माहिती उघड कळे आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, केपटाऊन, डर्बन, ग्केबेर्हा (पूर्वी पोर्ट एलिझाबेथ), ब्लोमफोंटेन, पूर्व लंडन आणि पार्ल येथे एकदिवसीय विश्वचषक सामने खेळवण्यात येणार आहेत. या ८ शहरांमध्ये ४४ सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

दरम्यान माजी अर्थमंत्री ट्रेवर मॅन्युएल यांची स्थानिक आयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष पर्ल माफोशे यांनी प्रतिक्रिया देतान सांगितले की, “आमचे उद्दिष्ट असा कार्यक्रम आयोजित करणे असणार आहे जो केवळ जागतिक स्तरावर प्रेरणा देणारा नाही तर दक्षिण आफ्रिकेचे वैविध्यपूर्ण, समावेशक आणि एकात्म स्वरूप जगासमोर सादर करणारा असेल.”

यापूर्वीही दक्षिण आफ्रिकेत आयसीसी स्पर्धेचे आयोजन

२००९ मध्ये आयसीसी स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्यात आले होते.  तेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी तेथे खेळवण्यात आली होती. यापूर्वी, २००७ मध्ये टी२० विश्वचषक आणि २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांच्या यजमानपदाखाली खेळवला होता.

तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेटमधील दोन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २००५ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२३ चा महिला टी२० विश्वचषक खेळवण्यात आला होता. २०२३ च्या महिला टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. जिथे त्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

विश्वचषक २०२३ चे भारतात यशस्वी आयोजन

भारताकडून २०२३ मध्ये पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करण्यात होते.  अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन आणि अंतिम सामने खेळवण्यात आले होते. तर उपांत्य सामने मुंबई आणि कोलकाता येथे खेळले गेले होते. याशिवाय धर्मशाळा, लखनौ, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने झाले होते.

हेही वाचा : भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे

Web Title: 44 matches of world cup 2027 will be played in 8 cities in south africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 02:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.