Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Record : ‘या’ 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

India Record : 6 वर्षीय आर्या थिन्नालुुरीने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडियाचे 17 किमीचे अंतर अवघ्या 3 तास 51 मिनिटांत पूर्ण केले. तिच्या या कामगिरीमुळे तिने नवा विक्रम रचला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 07, 2026 | 08:26 PM
India Record : 'या' 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

India Record : 'या' 6 वर्षीय चिमुकलीचा विक्रम पाहिलात का? भल्याभल्यांनाही जमलं नाही ते तिने करून दाखवलं

Follow Us
Follow Us:
  • 6 वर्षीय आर्याने रचला इतिहास
  • अवघ्या 3 तास 51 मिनिटांत 17 किमीचे अंतर पार
  • देशभरातून कौतुकांचा वर्षाव
 

अवघ्या 6 वर्षे 4 महिने 20 दिवसांच्या आर्या निकी थिन्नालुरीने अरबी समुद्रात तब्बल 17 किलोमीटर पोहत एक अनोखी कामगिरी केली आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आर्याने अटल सेतूपासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापर्यंतचे अंतर 3 तास 51 मिनिटांत विक्रमी (India Record) पूर्ण केले. तिच्या या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

समुद्रातील लाटा, पाण्याचा प्रवाह आणि बदलत्या परिस्थितीचा सामना करत आर्याने सलग पोहत हे अंतर पूर्ण केले. स्विमिंग पूलच्या तुलनेत समुद्रात पोहणे अधिक आव्हानात्मक मानले जाते. अशा परिस्थितीत आर्याने दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.

तीन वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

आर्याने यापूर्वीच जलतरणाच्या क्षेत्रात तीन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. कमी वयातच लांब पल्ल्याच्या पोहण्याचे कठीण आव्हान स्वीकारत तिने आपल्या कामगिरीत आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. तिच्या या यशामागे नियमित सराव, शिस्त आणि कुटुंबाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे.

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची स्पर्धा रंगणार

विक्रमानंतर शिर्डीत साईबाबांचे दर्शन

ही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आर्या आपल्या कुटुंबासह शिर्डीला पोहोचली. तिने श्री साईबाबांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी तिच्या जलतरणाच्या कामगिरीसाठी मिळालेली ट्रॉफीही तिच्यासोबत होती. शिर्डीत तिच्या या अनोख्या कामगिरीची माहिती समोर आल्यानंतर तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.

Womens League : वुमन्स कॉर्पोरेट टी-20 लीगमध्ये इम्प्रिंट डिस्प्ले संघाला विजेतेपद

आर्याच्या पुढील कामगिरीकडे लक्ष

अवघ्या 6 वर्षांच्या वयात तीन वर्ल्ड रेकॉर्ड आणि आता अरबी समुद्रात 17 किलोमीटरची आव्हानात्मक टप्पा पूर्ण करणाऱ्या आर्याने जलतरणाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कामगिरीमागे कठोर मेहनत, नियमित सराव आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. आर्याच्या पुढील कामगिरीकडे आता जलतरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: 6 year old arya niki thinnaluri swims 17 km atal setu gateway of india record rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • atal setu
  • guinness world records
  • Swimming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.