Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…, घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

Abhisekh Sharma Viral Video: IPL 2026 मध्ये हैदराबादने राजस्थानचा पराभव केला. मात्र, विजयानंतर अभिषेक शर्मासोबत हॉटेलमध्ये गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 26, 2026 | 05:19 PM
अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! (Photo Credit- X)

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन!
  • भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…,
  • घटनेचा Video सोशल मीडियावर Viral
Abhisekh Sharma Viral Video News: आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपल्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा करत गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात हैदराबादने एकतर्फी विजय नोंदवला. मात्र, या विजयाच्या जल्लोषात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्यासोबत हॉटेलमध्ये एका महिला चाहतीने केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भरकॅमेऱ्यात तरुणीने ओढला अभिषेकचा हात

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा जेव्हा आपल्या हॉटेलमधील रूमकडे जात होता, तेव्हा हा प्रकार घडला. हॉटेलच्या लॉबीत खेळाडूंची वाट पाहत उभे असलेल्या चाहत्यांपैकी एका तरुणीने अचानक अभिषेकचा हात धरला आणि त्याला आपल्या दिशेने ओढले. या अनपेक्षित कृत्यामुळे अभिषेक प्रचंड असहज झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तिथल्या तिथे उपस्थित असलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत अभिषेकचा हात सोडवला. या घटनेनंतर खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Abhishek was going to his hotel room and a girl held his hand which made him uncomfortable. Just imagine the outrage if a boy did this to women’s team. The worst part is that her boyfriend was there how embarrassed he must have felt 🥲 pic.twitter.com/ZpxAhd87uz — ` (@8eenpoint5) April 25, 2026

सुरक्षेबाबत चाहत्यांमध्ये संताप

सहसा सामने संपल्यानंतर खेळाडू हॉटेलवर परतताना चाहते ऑटोग्राफ किंवा सेल्फीसाठी गर्दी करतात. मात्र, ‘फॅन मोमेंट’च्या नावाखाली खेळाडूंना स्पर्श करणे किंवा ओढणे अशा घटनांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. “खेळाडूंनाही त्यांची वैयक्तिक जागा (Personal Space) मिळायला हवी,” अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

CSK vs GT Live Score: विजयाची लय कायम राखण्यासाठी चेन्नई सज्ज; गुजरातचे तगडे आव्हान, गिलने टाॅस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

राजस्थानच्या 228 धावांचे आव्हान हैदराबादने पेलले

मैदानावर मात्र सनरायझर्स हैदराबादने आपल्या फलंदाजीचे अचाट प्रदर्शन घडवले. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 228 धावांचा डोंगर उभा केला होता. राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीने केवळ 37 चेंडूंत 5 चौकार आणि 12 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 103 धावांचे झंझावाती शतक ठोकले. मात्र, हैदराबादच्या फलंदाजांनी हे कठीण आव्हानही लिलया पेलले.

अभिषेक शर्मा आणि ईशान किशनची वादळी फलंदाजी

हैदराबादला पुन्हा एकदा सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली. अभिषेक शर्माने 29 चेंडूंत 57 धावांची तुफानी खेळी केली, तर दुसऱ्या टोकाला ईशान किशनने 31 चेंडूंत 74 धावा कुटत राजस्थानच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. अखेरीस नितीश कुमार रेड्डीने नाबाद 36 धावांचे योगदान देत 19 व्या षटकातच हैदराबादला 5 गड्यांनी विजय मिळवून दिला.

IPL 2026 : डोक्याच्या दुखापतीनंतर Lungi Ngidi Health Update समोर; IPLने जारी केले वैद्यकीय बुलेटिन

Web Title: Abhishek sharma pulled by girl in hotel video viral after srh victory against rr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • IPL 2026
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.