Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानचा टी-२० विश्वचषकासाठी संघ जाहीर! १५ सदस्यीय संघात ‘या’ खेळाडूंचे खुलले नशीब

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय अफगाणिस्तान संघ घोषित केला. लेग-स्पिनर रशीद खान अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 31, 2025 | 05:05 PM
T20 World Cup 2026: Afghanistan's squad for the T20 World Cup announced! The fortunes of 'these' players have shone in the 15-member squad.

T20 World Cup 2026: Afghanistan's squad for the T20 World Cup announced! The fortunes of 'these' players have shone in the 15-member squad.

Follow Us
Close
Follow Us:

Afghanistan’s squad for the T20 World Cup 2026 has been announced : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून  २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय अफगाणिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. लेग-स्पिनर रशीद खान संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.  या संघात गुलबदीन नायब आणि उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांचा समावेश करण्यात आला आहे. इब्राहिम झदरानकडे उपकर्णधारपदाची जाबादरी देण्यात आली आहे. हाच संघ युएईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळणार आहे.

हेही  वाचा : IND VS SL W 5th T20I : भारताकडुन श्रीलंकेचा सुपडा साफ! कौर आर्मीचे पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश

डावखुरा मधल्या फळीचा फलंदाज शाहिदुल्लाह कमाल आणि यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद इशाक यांना अफगाणिस्तान संघात आपले स्थान कायम राखण्यात यश आले आहे. तरुण वेगवान गोलंदाज अब्दुल्ला अहमदझाई यालाही  संघात स्थान देण्यात आले आहे.  बांगलादेश मालिकेला मुकलेला आणि झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा टी-२० सामना खेळलेला फजल हक फारुकी देखील संघात परतला आहे. मुजीब उर रहमान देखील संघात स्थान मिळाले आहे.

सीईओ नसीब खान म्हणले की….

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान यांनी प्रतिक्रिया दिली की, “अफगाण संघाने गेल्या टी-२० विश्वचषकात खूप चांगली कामगिरी बजावली आहे. आम्हाला भूतकाळातील अद्भुत आठवणी जपल्या आहेत आणि या वर्षी आशियाई परिस्थितीत खेळल्या जाणाऱ्या आणखी चांगल्या निकालांची अपेक्षा असणार आहे. वेस्ट इंडिजचे यजमानपद आम्हाला आमच्या संघातील संतुलन सुधारण्याची आणि विश्वचषकासाठी योग्य तयारी करण्याची उत्तम संधी देणार आहे.”

आमचा संघ बळकट होईल : मुख्य निवडकर्ता अहमद शाह

मुख्य निवडकर्ता अहमद शाह सुलेमान म्हणाले की, “गुलबदिन नायब हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे आणि त्याच्या पुनरागमनामुळे आमचा संघ बळकट होणार आहे. नवीन-उल-हकच्या पुनरागमनाने आम्हाला देखील अधिक आनंद झाला आहे, जो आमच्या वेगवान गोलंदाजीत सुधारणा नक्की करेल. एएम गझनफरला मुख्य संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय कठीण राहिला होता. आम्ही त्याच्या जागी मुजीबचा समावेश करण्यात आला आहे.  शाहिदुल्लाह कमालने अलिकडच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली असून आम्हाला एक मौल्यवान डावखुरा पर्याय देण्यात आला आहे. जो मोठ्या स्पर्धांमध्ये खूप महत्वाचा आहे.”

विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

विश्वचषकापूर्वी अफगाणिस्तान १९, २१ आणि २२ जानेवारी रोजी युएईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.  विश्वचषक ७ मार्चपासून सुरू होणार असून अफगाणिस्तानला न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, युएई आणि कॅनडासह गट डी मध्ये आहे. अफगाणिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात ८ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने होणार आहे.

हेही  वाचा : टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला मोठा झटका! स्टार खेळाडू वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त

2026 च्या T20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ खालीलप्रमाणे

राशिद खान (कर्णधार), इब्राहिम झद्रान (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टीरक्षक), सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूल, शहिदुल्ला कमाल, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, नूर अहमद, मुजीब उर हकीन, फक्की अब्दुल्लाह, मुजीब उर-हक्की, नूर अहमद, मुजीब उर-हक्की, फक्की. अहमदझाई. राखीव: एएम गझनफर, एजाज अहमदझाई आणि झिया उर रहमान शरीफी.

Web Title: Afghanistan has announced a 15 member squad for the t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • Rashid Khan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी 
1

टी-२० विश्वचषकासाठी ओमानचा संघ जाहीर! जतिंदर सिंगच्या हातात संघाची धुरा; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी 

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
2

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

हरभजन सिंहने T20 विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी! भारत-अफगाणिस्तानसह हे 4 संघ सेमीफायनलमध्ये, पाकिस्तानचा केला पत्ता कट
3

हरभजन सिंहने T20 विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी! भारत-अफगाणिस्तानसह हे 4 संघ सेमीफायनलमध्ये, पाकिस्तानचा केला पत्ता कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.