Afghanistan Cricket : आयर्लंडवर तीन विकेट्सने विजय मिळवत अफगाणिस्तानने 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश निश्चित केला. रहमानुल्लाह गुरबाजच्या 71 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीमुळे संघाला विजय मिळवण्यात मदत झाली. अफगाणिस्तानच्या पात्रतेमुळे…
आपल्या भेदक गतीने एकेकाळी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर झद्रान सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाईचा सामना करत आहे. एका गंभीर वैद्यकीय परिस्थितीमुळे तो त्रस्त आहे.
अफगाणिस्तान संघ टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये पोहचू शकला नाही. अशातच आता त्यांचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट जो गेल्या चार वर्षांपासून अफगाणिस्तान टीमसोबत होता त्याने आपल्या भूमिकेतून निरोप…
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय अफगाणिस्तान संघ घोषित केला. लेग-स्पिनर रशीद खान अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे.
सोशल मीडियावर अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू करीम जनतने एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्याने अफगाणिस्तानचा डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह झझाई यांच्या अडीच वर्षांच्या मुलीचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.