Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता

IND Vs AFG: भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अफगाणिस्तानच्या संघाकडून रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी डावाची सुरूवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2026 | 09:10 PM
india vs afghanistan

india vs afghanistan

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
  • रहमानुल्ला गुरबाज झाला शून्यावर आउट 
  • भारताला विजयासाठी रन्सची आवश्यकता 
IND Vs AFG T20 Match Live Updates: दिल्ली येथील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यातील टी 20 सिरिजमधील दूसरा सामना सध्या सुरू आहे. भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारताच्या रवी बिश्नोईने अफगणिस्तानला पहिला धक्का दिला. अखेर अफगणिस्तानने 20 ओव्हर्समध्ये रन्स करत भारतीय संघाला विजयासाठी 160 रन्सचे टार्गेट दिले आहे.

अफगाणिस्तानची फलंदाजी

भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अफगाणिस्तानच्या संघाकडून रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी डावाची सुरूवात केली. मात्र  रहमानुल्ला गुरबाज शून्यावर आउट झाला. त्यामुळे अफगाणिस्तानला पहिला धक्का पॉवर प्ले मध्ये बसला. त्यानंतर सेदिकुल्ला अटल खेळण्यासाठी मैदानात उतरला. कर्णधार इब्राहिम झद्रान 37 रन्सची महत्वाची खेळी करून आउट झाला. सेदिकुल्ला अटल देखील 12 रन्स करून आउट झाला. गुलबदिन नायब 10 रन्स करून आउट झाला. दरविश रसुली 26 रन्स करून आउट झाला. अझमतुल्ला ओमरझाई 11 रन्स करून आउट झाला. अफगाणिस्तानच्या संघाने आपल्या 8 विकेट्स गमावल्या.

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

भारतीय संघाची गोलंदाजी

भारतीय संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या रवी बिश्नोईने अफगणिस्तानला पहिला धक्का दिला आणि रहमानुल्ला गुरबाजला आउट केले. रवी बिश्नोईने कर्णधार इब्राहिम झद्रानला 37 रन्सवर आउट केले.  रवी बिश्नोईने एक विकेट पटकावली. नितीश कुमार रेड्डीने गुलबदिन नायबला आउट केले. अक्षर पटेलने एक विकेट पटकावली. नितीश कुमार रेड्डीने जबरदस्त गोलंदाजी करत तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

🔙 to 🔙 wickets for #TeamIndia Nitish Kumar Reddy 🤝 Ravi Bishnoi Updates ▶️ https://t.co/96e4nhbYLf#AFGvIND pic.twitter.com/SOucrKysCo — BCCI (@BCCI) September 15, 2026

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.

Web Title: Afghanistan team set 160 runs target to team india nitish kumar reddy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • India vs Afghanistan
  • T20 series

संबंधित बातम्या

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार
1

IND vs AFG: रोहितचा ‘हा’ रेकॉर्ड दुसरा शर्मा मोडणार? Abhishek चे वादळ अफगणिस्तानविरुद्ध घोंघावणार

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री
2

IND vs AFG: आज वैभव सूर्यवंशीला मिळणार का संधी? वरूण चक्रवर्तीऐवजी कोणाची होणार एंट्री

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार
3

IND vs AFG 2nd T20I: भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिल्लीतील Weather? पाऊस करणार बट्ट्याबोळ की रोमांचक मॅच होणार

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
4

IND vs AFG T20 Live Streaming : भारत-अफगाणिस्तान T20 मालिका FanCode वर लाईव्ह! एका सामन्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.