Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

IND vs NZ 4th T20 Auckland Eden Park PItch report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील चौथा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळला जाईल. या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 29, 2026 | 08:21 PM
IND vs NZ 4th T20 Auckland

IND vs NZ 4th T20 Auckland

Follow Us
Follow Us:
  • चौथ्या टी२० आधी मोठी उत्सुकता
  • ईडन पार्कवर फलंदाज की गोलंदाज ठरणार वरचढ?
  • जाणून घ्या पिच रिपोर्ट
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत आतापर्यंत तीम सामने खेळले गेले. भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. आता हे दोन्ही संघ शुक्रवारी चौथ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर रंगणार आहे.

सुरुवातीच्या तीन पराभवांनंतर, न्यूझीलंड मायदेशात विजय मिळवून आपली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, मालिकेत अभेद्य आघाडी मिळवलेला भारत कोणत्याही दबावाशिवाय मैदानात उतरेल. या सामन्यात, ईडन पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल असेल की गोलंदाज आपले वर्चस्व गाजवतील, जाणून घेऊयात.

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

ईडन पार्कची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

ऑकलंडचे ईडन पार्क त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेसाठी आणि ‘ड्रॉप-इन’ खेळपट्टीसाठी ओळखले जाते. या मैदानाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे लहान बाउंड्रीलाइन. चौरस सीमा अंदाजे ६५ मीटर, तर उजवीकडील सीमा अंदाजे ५५ मीटर आहे. या कमी अंतरामुळे फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. जर फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले, तर चौकार आणि षटकारांचा वर्षाव होऊ शकतो.

मात्र, हे मैदान वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला काही प्रमाणात मदत करण्याची शक्यता आहे. नवीन चेंडूला स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ढगाळ वातावरणात. वेगवान गोलंदाजांना आणखी फायदा होऊ शकतो. यामुळे फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये सावधपणे खेळावे लागेल.एकदा चेंडू जुना झाला आणि फलंदाज स्थिरावले की, धावा करणे सोपे होईल. खेळपट्टीवर चांगला बाउन्स मिळतो. एकूणच, ईडन पार्कवर एक हाय-स्कोअरिंग सामना अपेक्षित आहे.

चौथा टी२० सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी, म्हणजेच दुपारी १२:०० वाजता, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित (Live Streaming) केला जाईल. भारतीय फॅन्स सोनी स्पोर्ट्स चॅनेलद्वारे हा सामना टीव्हीवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, तुम्ही भारत-न्यूझीलंड चौथा टी२० सामना डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहू शकता.

कोण आहे उमा काशवी? WPL Auction मध्ये रचला इतिहास; 15 वर्षांच्या खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास

Web Title: Ind vs nz 4th t20 auckland eden park pitch report pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • T20 series

संबंधित बातम्या

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार
1

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन्  ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11
2

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?
3

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर
4

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.