Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AFG Vs AUS Champions Trophy 2025: वरूणराजाने ‘कांगारूंना’ तारले; ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पावसाने बॅटिंग सुरू केल्याने सामना रद्द झाला. सामना रद्द झाल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2025 | 09:55 PM
AFG Vs AUS Champions Trophy 2025: वरूणराजाने ‘कांगारूंना’ तारले; ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पावसाने बॅटिंग सुरू केल्याने सामना रद्द झाला. सामना रद्द झाल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला. ऑस्ट्रेलियाने थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. आयसीसीने सोशल मिडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

Australia advance to the semis 🇦🇺#ChampionsTrophy #AFGvAUS ✍️: https://t.co/17Q04ho1qz pic.twitter.com/G0ZIFeTl78 — ICC (@ICC) February 28, 2025

 

आजचा सामना रद्द झाल्याने अफगणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाला प्रत्येकी 1-1 गूण देण्यात आला आहे. अफगणिस्तान सेमी फायनलमध्ये येणार की नाही हे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यावर अवलंबून असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध लज्जास्पद विक्रम रचला

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा मारा खूपच कमकुवत दिसत आहे. त्याचा पुरावा अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही दिसून आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी ३७ अतिरिक्त धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाने एका एकदिवसीय सामन्यात इतक्या जास्त धावा देण्याची ही गेल्या २६ वर्षांत पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानबरोबर

शुक्रवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २७३ धावा केल्या. त्यांच्याकडून सादिकुल्लाह अटल (८५) आणि अझमतुल्लाह उमरझाई (६७) यांनी अर्धशतके झळकावली. संघाला ‘मिस्टर एक्स्ट्रा’च्या रूपात तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू मिळाला. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला अतिरिक्त ३७ धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियाकडून अतिरिक्त धावा

१९९९ नंतर ऑस्ट्रेलियाने इतक्या धावा अतिरिक्त दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदिवसीय इतिहासात ऑस्ट्रेलियाने फक्त दोनदाच ३८-३८ अतिरिक्त धावा दिल्या आहेत. त्याने पहिल्यांदा १९८९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३८ अतिरिक्त धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस यांच्याशिवाय चालू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखल झाला आहे. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या कारणांमुळे स्पर्धेत खेळत नाहीत.

Champions Trophy 2025 AFG vs AUS Match : गोलंदाजांनी लाईन-लेंथ विसरली, ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध लज्जास्पद विक्रम रचला

केनियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एखाद्या संघाने इतक्या जास्त धावा देण्याची ही तिसरी वेळ आहे. २००४ मध्ये केनियाने भारताविरुद्ध ४२ अतिरिक्त धावा दिल्या, जो चॅम्पियन्स ट्रॉफीचा विक्रम आहे. याआधी, २००२ मध्ये श्रीलंकेच्या संघाने नेदरलँड्सविरुद्ध ३८ अतिरिक्त धावा दिल्या होत्या. आता ऑस्ट्रेलिया ३७ अतिरिक्त खेळाडूंसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे.

पाकिस्तानचा जागतिक विक्रम

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाला अतिरिक्त ५९ धावा गमवाव्या लागल्या आहेत. तेही एकदा नाही तर दोनदा. पाकिस्तानने १९८९ मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिजविरुद्ध आणि दुसऱ्यांदा १९९९ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध ५९ अतिरिक्त धावा दिल्या.

Web Title: Afghanistan vs australia match cancelled due to rain australia enter in semi final of champions trophy 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 09:52 PM

Topics:  

  • AFG Vs AUS
  • Champions Trophy 2025
  • Sports News

संबंधित बातम्या

‘माझ्यासाठी माझा देश पहिले…’, कोण आहे Ridhima Pathak? देशाच्या स्वाभिमानासाठी BPL ला मारली लाथ
1

‘माझ्यासाठी माझा देश पहिले…’, कोण आहे Ridhima Pathak? देशाच्या स्वाभिमानासाठी BPL ला मारली लाथ

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?
2

KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? काय सांगतो नियम?

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं
3

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक
4

Vaibhav Suryavanshi Fifty: दक्षिण आफ्रिकेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ धडकलं; अवघ्या १९ चेंडूत झळकावले अर्धशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.