अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामन्यादरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता. सामना रद्द झाल्यानंतरचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. या सामन्यात पावसाने बॅटिंग सुरू केल्याने सामना रद्द झाला. सामना रद्द झाल्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला.
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सेमीफायनलच्या लढतीसाठी महत्वाच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यांमध्ये दोन्ही संघाची प्लेइंग ११ कशी आहे यावर एकदा नजर टाका.
आता फक्त एका फेरीच्या सामन्यांचा टप्पा शिल्लक आहे, जिथे उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात कठीण लढत सुरू आहे.