Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत विश्वविजेता झाल्यानंतर विराट-रोहित एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडले!

T-२० विश्वचषक २०२४ च्या या महामुकाबल्यात असे दोन दिग्गज संघ उभे होते की त्यांनी या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर भारताच्या संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून टीम इंडिया विश्वविजेता झाली. यावेळी सर्व चाहत्यांचे त्याचबरोबर खेळाडूंचे अनेक भावना बाहेर आल्या. तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही रडताना दिसले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 30, 2024 | 10:14 AM
फोटो सौजन्य - ICC

फोटो सौजन्य - ICC

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा T-२० विश्वचषक २०२४ मध्ये अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी सामना झाला. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने हा सामना ७ धावांनी जिंकला आणि भारत विश्वविजेता झाला. भारताच्या संघाने या विश्वचषकामध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. एवढेच नव्हे तर भारताने या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये प्रवेश करून विश्वविजेता झाला आहे. त्याचबरोबर T-२० विश्वचषक २०२४ च्या या महामुकाबल्यात असे दोन दिग्गज संघ उभे होते की त्यांनी या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ मागील काही वर्षांमध्ये वेगळ्या अंदाजात दिसला. शेवटच्या चेंडूवर भारताने विजय मिळवल्यावर सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू आले आणि कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हा विश्वचषक भारताच्या संघातील अनेक दिग्गज खेळाडूंसाठी महत्वाचा आणि स्पेशल होता.

या विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) हे टीम इंडियासाठी प्रशिक्षक म्हणून निवृत्त होणार आहेत. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने हा त्याचा खेळ होता अशी निवृत्तीची घोषणा देखील केली आहे. त्याचबरोबर भारताचा रन मशीन विराट कोहलीने देखील सामना संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट साठी ही खूप मोठी दुःखद बातमी आहे की, भारताचे दोन दिग्गज खेळाडू क्रिकेटला अलविदा करत आहेत. या बातम्या ऐकून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. त्याचबरोबर भारताचा हिटमॅन (Indian Captain Rohit Sharma) आणि किंग कोहलीच्या (Virat Kohli) डोळ्यात देखील अश्रू पाहायला मिळाले.

रोहित-विराट विजयानंतर इमोशनल

भारताच्या संघाने १३ वर्षानंतर विश्वचषक २०२४ जिंकून क्रिकेट चाहत्यांचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर रोहितने आणि विराट कोहलीने त्याच्या निवृत्तीची घोषणा देखील केली. यावेळी विराट आणि रोहितचे अश्रू अनावर झाले आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारून त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा शेवटचा सामना होता त्यामुळे रोहित शर्माने आणि पूर्ण संघाने त्यांना विश्वचषक विजेता म्हणून भेट दिली आहे.

Web Title: After india won the world cup virat kohli rohit sharma hugged each other and emotional

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 10:12 AM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • India vs South Africa

संबंधित बातम्या

IND W vs SA W : भारतीय संघाचे लक्ष विजयाच्या हॅट्रीकवर! लॉरा वोल्वार्ड्टने नाणेफेक जिंकला, करणार गोलंदाजी
1

IND W vs SA W : भारतीय संघाचे लक्ष विजयाच्या हॅट्रीकवर! लॉरा वोल्वार्ड्टने नाणेफेक जिंकला, करणार गोलंदाजी

Women’s World Cup Points Table : गुणतालिकेत भारताचे पहिले स्थान गेले, हा संघ नंबर वन; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या
2

Women’s World Cup Points Table : गुणतालिकेत भारताचे पहिले स्थान गेले, हा संघ नंबर वन; पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या

IND vs SA Women’s World Cup : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याची मॅच विनरचे संघात होणार पुनरागमन?
3

IND vs SA Women’s World Cup : भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याची मॅच विनरचे संघात होणार पुनरागमन?

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने स्मृती मानधनासाठी तयार केला खास प्लान, डी क्लार्कने भारत सामन्याबद्दल दिले संकेत
4

IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेने स्मृती मानधनासाठी तयार केला खास प्लान, डी क्लार्कने भारत सामन्याबद्दल दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.