Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महेंद्रसिंह धोनीनंतर आता गंभीरवर संतापला ‘हा’ स्टार क्रिकेटर; धमकी दिल्याचा केला आरोप

Team India Crickter Manoj Tiwari : भारताचा माजी क्रिकेटर तथा बंगालचा मंत्री असलेल्या मनोज तिवारी याने आधी धोनीला फैलावर घेतल्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर मनोज तिवारीनं आता गौतम गंभीरला फैलावर घेतलं आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 23, 2024 | 03:34 PM
After Mahendra Singh Dhoni, 'this' star cricketer is now angry with Gambhir; Alleged threat

After Mahendra Singh Dhoni, 'this' star cricketer is now angry with Gambhir; Alleged threat

Follow Us
Close
Follow Us:

Manoj Tiwary on Gautam Gambhir : बंगाल आणि टीम इंडियाकडून (Team India) खेळणारा स्टार क्रिकेटर मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तिवारी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) चिडला. शतक झळकावूनही त्याला संघातून वगळण्यात आल्याचा मनात साठलेला राग तिवारीने बोलून दाखवला. शतक झळकावूनही मला प्लेईंग इलेव्हनमधून का वगळण्यात आलं? हे मला धोनीला विचारायचं होतं, असं तिवारी म्हणाला होता. आता धोनीला फैलावर घेऊन झाल्यानंतर मनोज तिवारीनं आपला मोर्चा गौतम गंभीरकडे (Gautam Gambhir) वळवला आहे. तसेच, गंभीरनं धमकी दिल्याचा आरोपही तिवारीनं केला आहे.

धोनीनंतर गंभीरकडे वळवला तिवारीनं मोर्चा
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनंतर आता मनोज तिवारीनं आपला मोर्चा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरकडे वळवला आहे. त्यानं गौतम गंभीरला थेट फैलावर घेतलं आहे. तिवारीनं एक धक्कादायक खुलासा करत गंभीरवर आरोप केले आहेत. आयपीएल सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये कर्णधार गौतम गंभीरसोबत वाद झाला होता, त्यानंतर गंभीरनं तिवारीला धमकी दिली होती. तेव्हा गंभीर आणि तिवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळायचे. 2013 च्या आयपीएल हंगामात अरुण जेटली स्टेडियमवर ही घटना घडली होती.

“मॅचनंतर बाहेर भेट, बघतो तुला”
मनोज तिवारीनं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “भांडण झाल्यानंतर गंभीर मला म्हणाला की, “मॅचनंतर मला बाहेर भेट, मी तुला बघतो. आज तुझं काम संपलं” तिवारी पुढे म्हणाला की, त्यानं असं करायला नको होतं. त्यावेळी सामना कोटला मैदानात सुरू होता. तिथे पत्रकारांची गर्दीही होती. गंभीरचे शब्द सर्वांनीच ऐकले होते.

गंभीरसोबतच्या लढाईचा पश्चाताप

तिवारी म्हणाला की, “मला अजूनही गंभीरसोबतच्या लढाईचा पश्चाताप होतो, कारण मी अशा लोकांपैकी नाही, जे वरिष्ठांशी भांडतात. ती घटना टाळता आली असती. माझे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, पण एका घटनेमुळे माझी बदनामी झाली. एकेकाळी गंभीरशी संबंध चांगले होते. म्हणूनच मला जास्त पश्चाताप होतो. केकेआरकडून खेळताना त्याच्याशी अनेकदा चर्चा झाली. संघात कोणाचा समावेश करायचा, हेही मी ठरवायचो. सर्व क्रिकेटपटूंचं मत घेतलं जायचं.”

आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन सीझन्समध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी खेळल्यानंतर मनोज तिवारी 2010 मध्ये केकेआरमध्ये सहभागी झाले. तिवारी 2012 मध्ये आयपीएलचा किताब पटकावणाऱ्या केकेआर संघाचाही भाग होता. चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या विरोधात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये तिवारीनंच ड्वेन ब्रावोनं टाकलेल्या चेंडूवर विजयी चौकार लगावत केकेआरला आयपीएलचा खिताब पटकावून दिला होता. पण 2013 च्या मोसमात, तत्कालीन कर्णधार गौतम गंभीरसोबत भांडण झालं होतं, त्यानंतर त्याला आयपीएल 2014 पूर्वी रिलीज करण्यात आलं होतं.

Web Title: After mahendra singh dhoni this star cricketer is now angry with gambhir alleged threat nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2024 | 03:33 PM

Topics:  

  • manoj tiwari
  • MS. Dhoni

संबंधित बातम्या

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
1

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत
2

MS Dhoni’s retirement : 15 ऑगस्ट रोजी जेव्हा एमएस धोनीने मोडले होते चाहत्यांचे मन! निवृतीची पोस्ट आजही चर्चेत

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?
3

महेंद्रसिंग धोनी की ऋषभ पंत, कसोटीत नंबर 1 विकेटकीपर कोण?

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून संजू सॅमसन चकीत! सांगितला एक मजेदार किस्सा
4

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून संजू सॅमसन चकीत! सांगितला एक मजेदार किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.