आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना होणार आहे, या सामन्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने बहिष्कार टाकला असून तो हा सामना पाहणार नाही.
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. यावरुन माजी खेळाडू मनोज तिवारीने भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याच्या निवृत्तीमागील कारणाबाबत भारताचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मोठे विधान केले आहे.
आयपीएल 2025 च्या गेल्या काही सामन्यात चेन्नईला पराभवांचा सामना करावा लागत आहे. यात मुख्य चर्चेचा विषय आहे सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कामगिरी. यावर आता माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने देखील…
मनोज तिवारीने एका मुलाखतीत खुलासा केला की २०१५ मध्ये दिल्ली आणि बंगाल यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान दोघांमध्ये खूप भांडण झाले होते. याआधीही या दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
मनोज तिवारीने २०११ मध्ये चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले आणि एकमेव एकदिवसीय शतक झळकावले होते, परंतु या सामन्यानंतर त्याला अनेक महिने बेंचवर बसावे लागले. आता त्याने मुलाखतीमध्ये अनेक आरोप एमएस धोनीवर…
PHOTOS: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून येत्या 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासह कॉंग्रेस…
Team India Crickter Manoj Tiwari : भारताचा माजी क्रिकेटर तथा बंगालचा मंत्री असलेल्या मनोज तिवारी याने आधी धोनीला फैलावर घेतल्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर मनोज तिवारीनं आता गौतम गंभीरला फैलावर…
विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीलाही या वाहनाचे दोन हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. आजपर्यंत ते सादर करण्यात आलेले नाही. पाटणा वाहतूक पोलिसांनी तपास केला असता ते प्रलंबित दाखवत होते.