Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आर. अश्विननंतर हे ३ खेळाडू घेऊ शकतात IPL मधून निवृत्ती, यादीत कर्णधाराचाही समावेश

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर आता आणखी ३ दिग्गज खेळाडू आयपीएलला अलविदा करू शकतात. यामध्ये इशांत शर्मा, उमेश यादव आणि आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यांचा समावेश आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 27, 2025 | 05:24 PM
आर. अश्विननंतर हे ३ खेळाडू घेऊ शकतात IPL मधून निवृत्ती, यादीत कर्णधाराचाही समावेश
Follow Us
Close
Follow Us:

Ravichandran Ashwin: वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आता आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याच्या खराब कामगिरीनंतर त्याने हा निर्णय घेतला. अश्विनच्या या निर्णयामुळे आता आणखी काही दिग्गज खेळाडू देखील आयपीएलला निरोप देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामने स्वतःच्या बळावर जिंकून दिले आहेत.

१. उमेश यादव (Umesh Yadav)

भारतीय वेगवान गोलंदाज, उमेश यादव देखील निवृत्ती घेऊ शकतो. गेल्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. त्याने आतापर्यंत १४८ आयपीएल सामने खेळले असून १४४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ८.४९ आहे. टीम इंडियामध्ये पुनरागमन करणे त्याच्यासाठी आता कठीण दिसत आहे. त्यामुळे उमेश लवकरच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

CSK ला धक्का! ‘माझा वेळ आजपासून सुरू..’, स्टार फिरकी गोलंदाज R Ashwin कडून IPL ला गुडबाय!  

२. इशांत शर्मा (Ishant Sharma)

भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा लवकरच निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. ३६ वर्षीय इशांत सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने आयपीएलमध्ये ११७ सामने खेळले असून ९६ बळी घेतले आहेत, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट ८.३८ आहे. आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग असताना तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे त्याच्या आयपीएलमधील भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

३. फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis)

आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस देखील निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. आयपीएलमध्ये त्याने १५४ सामन्यांमध्ये ४७७३ धावा केल्या आहेत, ज्यात ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये त्याची कामगिरी निराशाजनक होती. ४१ वर्षीय फाफची कारकीर्द आता धोक्यात आल्याने, तो लवकरच निवृत्त होण्याची शक्यता आहे.

निवृत्तीवेळी काय म्हणाला आर. अश्विन?

आर. अश्विनने अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अनेक वेळा  वादग्रस्त विधाने करून वादात सापडला होता.  त्यानंतर बोलेल जाऊ लागले की, त्याची आयपीएल कारकीर्द जास्त काळ असणार नाही. आता हा अंदाज खरा ठरला आहे. आश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्याने लिहिले की, “आज माझ्यासाठी एक खास दिवस असून एक खास सुरुवात देखील आहे. असे म्हटले जाते की प्रत्येक सामन्याची एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा कार्यकाळ आज संपत आहे, परंतु विविध लीगमध्ये खेळाचा शोध म्हणून माझा वेळ आजपासून सुरू होत आहे.”

Web Title: After r ashwin these 3 players can retire from ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 05:24 PM

Topics:  

  • cricket
  • Ravichandran Ashwin
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
1

National Youth Festival: युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार; क्रीडा अधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार! जाणून घ्या तारिख आणि वेळ
2

टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार! जाणून घ्या तारिख आणि वेळ

IND vs WI : विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापला, मिडियाला फटकारले! म्हणाला – २३ वर्षीय खेळाडूला लक्ष्य करत आहात…
3

IND vs WI : विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर संतापला, मिडियाला फटकारले! म्हणाला – २३ वर्षीय खेळाडूला लक्ष्य करत आहात…

शुभमन गिलने मोडली एमएस धोनीची परंपरा? ​​India vs West Indies मालिका जिंकल्यानंतर त्याने कोणाला ट्रॉफी दिली…
4

शुभमन गिलने मोडली एमएस धोनीची परंपरा? ​​India vs West Indies मालिका जिंकल्यानंतर त्याने कोणाला ट्रॉफी दिली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.