भारतीय माजी दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. आश्विनच्या आयपीएल निवृत्तीवर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भाष्य केले आहे.
रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर आता आणखी ३ दिग्गज खेळाडू आयपीएलला अलविदा करू शकतात. यामध्ये इशांत शर्मा, उमेश यादव आणि आरसीबीचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस यांचा समावेश आहे.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह असताना चेतेश्वर पुजाराने भारताचा पुढील कोच म्हणून रविचंद्रन अश्विनचे नाव का घेतले? जाणून घ्या कारण.
आर अश्विनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे गेल्या अनेक दिवसांपासून तो अनेक वादांमुळे चर्चेत आला आहे. तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ मध्ये सीकेम मदुराई पँथर्सने अश्विनच्या नेतृत्वाखालील संघ डिंडीगुल ड्रॅगन्सवर आरोप केला…
पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची आयपीएल २०२५ मध्ये वाईट स्थिती आहे. माजी भारतीय खेळाडू आणि निवडकर्ता श्रीकांत यांनी खराब कामगिरीमुळे आर. अश्विनवर निशाणा साधला आहे.
रवीचंद्रन अश्विन हा आपल्या स्पष्ट बोलण्याने ओळखला जातो. तो जितका मैदानात आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवतो तसाच तो मैदानाबाहेर देखील सर्वांची बोलती बंद करतो. आता तो गोलंदाजांच्या मानसिक आरोग्याबाबत बोलला आहे.
यपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला एक दिवस बाकी असतानाच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला एका खास सन्मानाने गौरवण्यात आले आहे. रविचंद्रन अश्विन हा प्रतिष्ठित खेळाडूंच्या रांगेत सामील झाला आहे.
मालिकेच्या दरम्यान भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने निवृत्तीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला आहे.
India vs Australia Test : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मासाठी आपत्तीजनक ठरला. या काळात अश्विन निवृत्त झाला, तर रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले.
Border–Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईचा फिरकी अष्टपैलू तनुष कोटियनचा कसोटी संघात समावेश का करण्यात आला हे रोहित शर्माने मंगळवारी पत्रकार स्पष्ट केले.
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीनंतर भारताला त्याची रिप्लेसमेंट भरून काढणे गरजेचे होते. अशातच रोहितने तनुष कोटियानला तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावून अश्विनची जागा भरण्यासाठी प्रयत्न केला.
विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवदेखील अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाला आहे आणि त्याचा विश्वास आहे की स्टार ऑफस्पिनर घरच्या भूमीवर चांगला निरोप घेण्यास पात्र होता.
Ravichandran Ashwin : भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने मालिकेच्या मध्यभागी निवृत्तीची घोषणा केली, त्यानंतर सीमेपलीकडून असा दावा केला जात होता की विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हे घडले नसते.
अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन क्रिकेटला शेवटचा अलविदा करीत सर्वांनाच चकित केले आणि बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेच्या मध्यातच निवृत्ती जाहीर केली. त्याच्या अचानक निवृत्तीमागची कारणे जाणून घेऊया सविस्तर,
R Ashwin Retirement : रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर BCCI ने त्याचा सपोर्ट स्टाफबरोबरचा मस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर करीत त्याच्यासोबत आठवणी शेअर केल्या.
Ravichandran Ashwin Retirement : BCCIने सोशल मीडियाद्वारे एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये निवृत्त रविचंद्रन अश्विन अंतिम भाषण करताना दिसत होते. अश्विनच्या या भाषणाने विराट कोहली चांगलाच भावूक झाला.
Basit Ali On Ravichandran Ashwin : भारताचा दिग्गज ऑफस्पीनर रविचंद्रन अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉऱमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर क्रिकेट विश्वातून अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
Reaction On Ravichandran Ashwin Retirement : अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आता सचिन तेंडुलकरपासून ते इतर दिग्गजांपर्यंत सर्वांनीच त्याच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Ravichandran Ashwin Retirement : रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर आता अश्विनने IPLमधूनही निवृत्ती घेतली आहे का असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण असेल, यावर अश्विननेच उत्तर दिलेय,