Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इम्रान खान यांच्यावरील गोळीबारानंतर ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटर्सनी व्यक्त केली चिंता

इम्रान खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटर्सनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने, माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आणि वसिम अक्रमनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 04, 2022 | 01:52 PM
इम्रान खान यांच्यावरील गोळीबारानंतर ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटर्सनी व्यक्त केली चिंता
Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. गुजरानवालायेथील रॅलीत झालेल्या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली असून या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तान हादरून केलं आहे. माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर असलेल्या इम्रान खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानच्या आजी-माजी क्रिकेटर्सनी या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने, माजी क्रिकेटर आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आणि वसिम अक्रमनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्य़ाचा निषेध करत सध्या संघाचा कर्णधार असणाऱ्या बाबरने ट्वीट करत लिहिलं आहे की, “मी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अल्लाह आमच्या कॅप्टनला सुरक्षित ठेवो आणि आमच्या लाडक्या पाकिस्तानचे रक्षण करो”.

Strongly condemn this heinous attack on @ImranKhanPTI. May Allah keep Kaptaan safe and protect our beloved Pakistan, Ameen. — Babar Azam (@babarazam258) November 3, 2022

माजी क्रिकेटर शोएब अख्तरनेही यावर आपली प्रतिक्रिया देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शोएब म्हणतो, ”मी टीव्हीवर पाहतोय की इम्रान भाई यांच्यावर गोळीबार झाल्याची अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी येत आहे. पायात गोळी लागली असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण अल्लाह त्यांचे रक्षण करो. अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. अल्लाह पाकिस्तानचे रक्षण करो आणि आपण फार टोकावर पोहोचलो आहोत. आता हे सगळं थांबून काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे.

Heard about the attack on @ImranKhanPTI . Alhamdolillah he is fine and in good spirits. This clip of him is from after the attack. I strongly condemn the attack. pic.twitter.com/VeFxFIYf8p — Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 3, 2022

माजी क्रिकेटर वसिम अक्रमनेही ट्वीट केलं आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ”वजिराबादमधील घडामोडींनी मी व्यथित झालो आहे. इम्रान भाई आणि तिथे उपस्थित लोकांसोबत आमची प्रार्थना आहे. आपण एक देश म्हणून एकत्र आले पाहिजे आणि आपली राष्ट्रीय एकात्मता कोणालाही तोडू देऊ नये”.

Deeply disturbed about the events unfolding in Wazirabad . Our prayers with Imran BHAI and everyone there. We as a country must come together and not allow anyone to distort our national unity. — Wasim Akram (@wasimakramlive) November 3, 2022

Web Title: After the firing on imran khan these pakistani cricketers expressed concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2022 | 01:52 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Imran khan
  • Paksitan
  • world cup

संबंधित बातम्या

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
1

पाकिस्तानची क्रूरता! पोलिसांनी माजी पंतप्रधान इम्रान खानच्या बहिणींना फरपटत नेले अन्… ; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
2

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे
3

ICC ODI rankings! रोहित शर्माच्या अव्वल स्थानाची दहशत कायम! ICC फलंदाजी क्रमवारीत कोहलीने बाबरला टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.