Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजिंक्य रहाणेने घेतली माघार, मुंबईचे कर्णधारपद सोडले! सोशल मीडियावर दिली माहिती

रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 21, 2025 | 12:36 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याला मागील अनेक वर्षापासून भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने यावर उघडपणे देखील बोलले होते. आयपीएल 2025 मध्ये त्याने कोलकता नाईट राइडर्सचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याचबरोबर तो रणजी ट्राॅफीमध्ये देखील मुंबईचे कर्णधारपद सांभाळत होता. त्याने मागील या वर्षामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे, त्याने त्याच्या सोशल मिडियावर ही बातमी शेअर केली आहे. 

दोन पोरांचे आईबाप झाल्यानंतर ऑलिम्पिक चॅम्पियन Viktor Axelsen आणि पत्नी नटालीया झाले वेगळे! सोशल मिडियावर दिली माहिती

रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. अजिंक्य रहाणेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “मुंबई संघाचे नेतृत्व करणे आणि चॅम्पियनशिप जिंकणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. नवीन स्थानिक हंगाम येत असल्याने, मला वाटते की नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे आणि म्हणूनच मी कर्णधारपदाची भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे.”

Captaining and winning championships with the Mumbai team has been an absolute honour. With a new domestic season ahead, I believe it’s the right time to groom a new leader, and hence I’ve decided not to continue in the captaincy role. I remain fully committed to giving my best… — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 21, 2025

अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ हंगामात रणजी ट्रॉफी जिंकून ७ वर्षांचा ट्रॉफी दुष्काळ संपवला. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत मुंबईसाठी ७६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये रहाणेने फलंदाजी करताना ५२ च्या सरासरीने ५९३२ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून १९ शतकेही निघाली आहेत. वसीम जाफरनंतर रहाणे हा मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.

Web Title: Ajinkya rahane steps down as mumbai captain information given on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket
  • ranji trophy
  • Sports

संबंधित बातम्या

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना
1

IND W vs PAK W: गल्ली क्रिकेटपेक्षाही वाईट अवस्था! भारत-पाकिस्तान सामन्यात मच्छरांचा ‘आतंक’, १५ मिनिटे थांबवावा लागला सामना

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’
2

IND W vs PAK W: ‘ना हात, ना बात’; पुरुषांनंतर भारतीय महिला टीमनेही पाकिस्तानी खेळाडूंना दिला नाही ‘भाव’

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
3

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर
4

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.