Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 10:42 PM
फोटो सौजन्य - Proteas Men सोशल मिडिया

फोटो सौजन्य - Proteas Men सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

India vs South africa Match Highlights : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने वळला. भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले. भारताच्या संघाला या पराभवाची मोठी किम्मत मोजावी लागणार आहे. या पराभवानंतर भारताच्या संघाला उर्वरित दोनही सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. 

भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर ईशान किशन शून्यावर बाद झाला तर तिलक वर्मा देखील फार काही करू शकला नाही तो पहिला चेंडूवर मोठा शॉर्ट खेळण्यासाठी गेला आणि विकेट गमावली. अभिषेक शर्माने या सामन्यांमध्ये विश्वचषकातील त्याचे खाते उघडले आहे तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने या सामन्यांमध्ये 15 धावा केल्या. भारतीय संघाची आक्रमक शैली आजच्या सामन्यात त्यांना महागात पडली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा 18 धावा करून कॉर्बिन बॉश त्याच्या हातात विकेट दिली.

SL vs ENG : इंग्लंडच्या संघाने हिसकावला श्रीलंकेच्या हातून विजयाचा खास! 51 धावांनी मिळवला विजय

तर अक्षर पटेल च्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणारा वॉशिंग्टन सुंदर देखील स्वस्तात बाद झाला. भारतीय संघाचा पुढील सामना हा वेस्टइंडीज विरुद्ध होणार आहे आणि तो समना भारतीय संघासाठी विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे. हार्दिक पांड्यादेखील फार काही करु शकला नाही, त्याने 18 धावा केल्या आणि विकेट गमावली. आजच्या भारताच्या खराब फलंदाजीनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Statement win from South Africa 👊 The Proteas seal a crucial victory over co-hosts India in the #T20WorldCup Super 8 💥 📝: https://t.co/LiaV4FSoFf pic.twitter.com/IeHZ2gSRRs — ICC (@ICC) February 22, 2026

भारताची नववी विकेट पडली आहे. शिवम दुबे ३७ चेंडूत ४२ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे, ज्यामुळे भारतीय संघ पूर्णपणे गोंधळलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ७६ धावांनी पराभव केला आहे. शेवटची विकेट पुढच्याच चेंडूवर पडली. मार्को यान्सन याने संघासाठी 4 विकेट्स नावावर केले तर केशव महाराज याने संघाला 3 विकेट्स मिळवून दिले. काॅर्बिन बाॅशने 2 विकेट्स नावावर केले तर एडन मार्करम याने संघाला पहिला विकेट मिळवून दिला आणि भारताचा संघ पूर्णपणे खचला.

Web Title: Ind vs sa fail indian batsmen completely failed against south african bowlers sa won by 76 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:36 PM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
1

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.