Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 22, 2026 | 09:41 PM
फोटो सौजन्य - Proteas Men

फोटो सौजन्य - Proteas Men

Follow Us
Follow Us:

India vs South africa Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुपर 8 चा तिसरा सामना खेळवला जात आहे. भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिला इनिंग मध्ये सात विकेट्स गमावून 187 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे. 

दक्षिण आफ्रिका  चार ओव्हर मध्ये तीन विकेट कमावल्यानंतर या दोघांचे महत्त्वाचे भागीदारी आली आणि त्यांनी संघाला कठीण  परिस्थितीतून बाहेर काढले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एडन मार्करम याने संघासाठी चार धावा केल्या आणि त्यानंतर अर्शदीप सिंग याने त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला. तर क्विंटन डीकॉक याला जसप्रीत बुमराहने बाद केले.

IND vs SA Live Score: W W W… दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पॉवरप्लेमध्ये भारताचा दबदबा! पहिल्या तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

रायन रिकल्टन याने 7 धावा करून विकेट गमावला. डेवोल्ड ब्रेव्हिस याने संघासाठी 45 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. वरुण चक्रवर्तीने मिलरला बाद केले, तो ६३ धावांवर बाद झाला. मार्को जॅन्सन आता फलंदाजीसाठी आला आहे आणि स्टब्ससोबत खेळेल. दक्षिण आफ्रिकेने १६ षटकांत ५ बाद १५२ धावा केल्या आहेत. डेविड मिलर याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी कमालीची कामगिरी केली, अर्शदीप सिंह याने ४ ओव्हरमध्ये 2 विकेट्स नावावर केले तर वरूण चक्रवर्ती आज महागडा ठरला त्याने 1 विकेट घेतला. तर जसप्रीत बुमराहने संघाला 3 विकेट्स मिळवून दिले.

Innings Break!#TeamIndia have been set a target of 188. 🎯 Chase on the other side ⏳ Scorecard ▶️ https://t.co/ZE8J4fF18z#T20WorldCup | #MenInBlue | #INDvSA pic.twitter.com/halaNIMltw — BCCI (@BCCI) February 22, 2026

डेव्हिड मिलरने अर्धशतक झळकावले, ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावा केल्या. डी वॉल्ड ब्रेव्हिसने २९ चेंडूत ४५ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स ४४ धावांवर नाबाद राहिला. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात २० धावा दिल्या. कॉर्बिन बॉश ६ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का बसला.

Web Title: Ind vs sa live score david miller half century india target is 188 runs abhishek sharma will be the focus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
3

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.