Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL मध्ये वाद सुरू! RCB Vs LSG सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’वरून राडा, दिग्गज खेळाडू म्हणाला…

आरसीबीने एलएसजीचा पराभव केला. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जोश हेझलवूडला देण्यात आला. त्यावर वाद निर्माण झाला आहे. जोश हेजलवूडने केवळ 1 विकेट घेतली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 04:53 PM
IPL मध्ये वाद सुरू! RCB Vs LSG सामन्यात 'प्लेयर ऑफ द मॅच'वरून राडा, दिग्गज खेळाडू म्हणाला...

IPL मध्ये वाद सुरू! RCB Vs LSG सामन्यात 'प्लेयर ऑफ द मॅच'वरून राडा, दिग्गज खेळाडू म्हणाला...

Follow Us
Follow Us:

जोश हेझलवूडला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार 
ज्येष्ठ क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्न 
आरसीबीचा एलएसजीवर दणदणीत विजय

LSG Vs RCB Results: काल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध एलएसजी (RCB Vs LSG) सामना झाला. या सामन्यात आरसीबीने एलएसजीवर दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला (Akash Chopra) आहे. मात्र या सामन्यामध्ये आता एक नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

कालचा सामना आरसीबीने जिंकला आहे. मात्र या सामन्यात देण्यात आलेल्या ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारावरुन वाद निर्माण झाला आहे. समालोचक आकाश चोप्रा यांनी यावर भाष्य केले आहे. आरसीबीच्या विजयात ज्या खेळाडूने महत्वाची कामगिरी दिली त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

Why was Rasikh Salam not the POTM in #RCBvLSG game? Not fair on the kid… — Aakash Chopra (@cricketaakash) April 15, 2026

आरसीबीने एलएसजीचा पराभव केला. त्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जोश हेझलवूडला देण्यात आला. त्यावर वाद निर्माण झाला आहे. जोश हेजलवूडने केवळ 1 विकेट घेतली. त्याने निकोलस पूरनची विकेट घेतली. रासीख दारने कालच्या सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने 4 विकेट्स घेतल्या. हा अन्याय असल्याची भावना आकाश चोप्रा यांनी व्यक्त केली आहे.

Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा

आयपीएलचा 23 वा सामना बंगळुरूमध्ये पार पडला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली. एलएसजीने आरसीबीला 147 रन्सचे टार्गेट दिले होते. विराट कोहलीने 49 रन्सची उपयुक्त खेळी केली. अखेर या सामन्यात आरसीबीने 5 विकेट्सने एलएसजीचा पराभव केला आहे.

RCB कडून Virat Kohli ने घेतली LSG च्या बॉलर्सची शाळा; 5 विकेट्सने केला दणदणीत पराभव

एलएसजीने दिलेल्या 147 रन्सचे टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली आरसीबीकडून सलामी फलंदाज म्हणून खेळण्यासाठी आले. मात्र फिलिप सॉल्ट केवळ 7 रन्स करून आउट झाला. त्यानंतर आलेल्या देवदत्त पाडीकलने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. देवदत्त पाडीकल 10 रन्स करून आउट झाला. विराट कोहली 49 रन्सची उपयुक्त खेळी करून आउट झाला. केवळ 1 रन्सने त्याचे अर्धशतक चूकले. कृणाल पंड्याने 40 रन्सवर असलेल्या मिशेल मार्शची विकेट घेतली. कृणाल पंड्याने अब्दुल समदची विकेट घेतली. भुवनेश्वर कुमारने 3 विकेट पटकावल्या. रसिख डारने एलएसजीची दाणादाण उडवली. त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.

Web Title: Akash chopra criticizes to player of the match rcb vs lsg josh hezalwood and rasikh dar ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Aakash Chopra
  • IPL 2026
  • Josh Hazlewood
  • RCB Vs LSG

संबंधित बातम्या

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
1

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
2

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
3

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी
4

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.