Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार सेट्सचा थरार अन् Alexander zverev चा विजय! बेन शेल्टनला नमवत पहिल्यांदाच पटकावला US Open 2026 चा ताज

Alexander zverev Won US Open 2026: अलेक्झांडर झ्वेरेव्हने यूएस ओपन २०२६ च्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात बेन शेल्टनचा पराभव केला. यासह, त्याने प्रथमच यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 03:51 PM
Alexander zverev Won US Open 2026

Alexander zverev Won US Open 2026

Follow Us
Follow Us:
  • US Openमध्ये झ्वेरेव्हचा जलवा
  • बेन शेल्टनचा पराभव करत रचला इतिहास
  • पहिल्यांदाच पटकावला US Openचा ताज
यूएस ओपन २०२६ चा पुरुष एकेरीचा अंतिम सामना अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि बेन शेल्टन यांच्यात खेळला गेला. हा सामना एकूण चार सेट्सपर्यंत चालला आणि अलेक्झांडर झ्वेरेव्हने विजय मिळवत आपल्या कारकिर्दीत प्रथमच यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. आर्थर ॲश स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अमेरिकन चाहत्यांचा आवडता खेळाडू बेन शेल्टनला मोठा पाठिंबा मिळाला, परंतु अखेरीस झ्वेरेव्हने बाजी मारली आणि आपल्या विजयाने इतिहास रचला.

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

अलेक्झांडर झ्वेरेव्हने पटकावले यूएस ओपन विजेतेपद

अलेक्झांडर झ्वेरेव्हने यूएस ओपन २०२६ च्या पुरुष एकेरी अंतिम सामन्याच्या पहिल्या सेटवर वर्चस्व गाजवले. त्याने हा सेट ६-३ ने जिंकून बेन शेल्टनला बॅकफूटवर ढकलले. दुसरा सेट टाय-ब्रेकरमध्ये गेला, ज्यात झ्वेरेव्हने ७-२ ने आघाडी घेतली. २३ वर्षीय शेल्टनने तिसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. एका क्षणी, स्कोअर ५-५ असा बरोबर झाला होता, पण त्यानंतर बेनने दोन अप्रतिम शॉट्स मारून ७-५ अशी अशी आघाडी घेतली.बेन शेल्टन चौथा सेट जिंकून सामना निर्णायक सेटमध्ये नेईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, अलेक्झांडर झ्वेरेव्हने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत तो सेट ६-२ ने जिंकून सर्वांच्या आशा धुळीस मिळवल्या. या विजयासह अलेक्झांडर झ्वेरेव्हने पुरुष एकेरीचा अंतिम सामना आणि यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले.

सामन्यात अलेक्झांडर रमून गेला

अलेक्झांडर पूर्णपणे खेळात रमून गेला होता, सामना संपला आहे आणि आपण जिंकलो आहोत हे त्याच्या लक्षातच आले नाही. त्याने चुकून चेंडू नेटच्या पलीकडे मारला, ज्यामुळे चाहते हसले. मोठ्या स्क्रीनवर आपला विजय निश्चित झाल्याचे पाहिल्यावरच त्याने जल्लोष करायला सुरुवात केली.

झ्वेरेव्हने आपले दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले

२९ वर्षीय अलेक्झांडर झ्वेरेव्हसाठी २०२६ हे वर्ष खूप चांगले ठरले. त्याने फ्रेंच ओपनच्या थरारक पाच-सेटच्या अंतिम सामन्यात फ्लाविओ कोबोलीचा पराभव करून आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. आता, यूएस ओपन पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकून, झ्वेरेव्हने आपल्या कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद निश्चित केले आहे. यापूर्वी, अलेक्झांडर २०२० यूएस ओपन, २०२४ फ्रेंच ओपन आणि २०२५ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेता ठरला होता. अनेक पराभवांनंतर, २०२६ मध्ये अखेर त्याचे नशीब उजळले आणि तो दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेता बनला.

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

Web Title: Alexander zverev wins us open 2026 final beat ben shelton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • International Tennis Tournament
  • Tennis
  • USA

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.