IND W vs SL W Asia cup Final
भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कप २०२६ ( Womens Asia cup 2026) अंतिम महामुकाबल्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णदार हरमनप्रीत कौर आणि चमारी अट्टापट्टू नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहे. भारताने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.






