Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 29, 2022 | 12:08 PM
ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेरेनाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
Follow Us
Follow Us:

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन या टेनिस विश्‍वातील या वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला (Grand Slam tournament) २९ ऑगस्‍ट पासून सुरुवात होत आहे. यावेळी महिला एकेरीच्या लढतीत सेरेना विल्यम्सच्या (Serena Willams) कामगिरीकडे तमाम टेनिसप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. ही स्पर्धा तिच्या कारकीर्दीतील अखेरची असेल, असे तिने संकेत दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून सेरेना मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करते का, हे पाहणे या वेळी औसुक्याच ठरणार आहे.

सेरेनाने अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद २०१७ मध्ये पटकावले होते. तिने त्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र मागील ५ वर्षांमध्ये तिला एकाही ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. गेल्या काही काळामध्ये कुटुंब आणि दुखापत यामुळेही तिला सातत्याने टेनिस कोर्टपासून दूर राहावे लागत आहे. आपल्या कुटुंबाला तसेच व्यवसायाला वेळ देण्यासाठी सेरेना आंतरराष्ट्रीय टेनिसला अलविदा करणार असल्याचे तिएन काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया करून सांगितले होते. .

Web Title: All eyes are on serenas performance in the grand slam tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2022 | 12:08 PM

Topics:  

  • navarahstra news
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live

संबंधित बातम्या

Pune Case : ‘मला माणसं चांगली भेटली नाहीत…’; सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांत विवाहितेचा मृत्यू
1

Pune Case : ‘मला माणसं चांगली भेटली नाहीत…’; सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ४ महिन्यांत विवाहितेचा मृत्यू

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू;  बुकिंगला जोरदार प्रतिसाद
2

Chandrapur News: हिरवाईने नटलेला ताडोबा पुन्हा गजबजणार! जंगल सफारी १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू; बुकिंगला जोरदार प्रतिसाद

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
3

Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप
4

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.