Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Andre Russell: T20 क्रिकेटचा किंग! आंद्रे रसेलचा ऐतिहासिक रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Andre Russell First Player to Score 10000 runs 500 wickets T20 cricket: वेस्ट इंडिजचा खेळाडू आंद्रे रसेल सध्या नेपाळ प्रीमियर लीगमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, त्याने एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 05:34 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • आंद्रे रसेलचा T20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक धमाका
  • १० हजार धावा अन् ५०० विकेट्सचा विश्वविक्रम
  • अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Andre Russell: टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक आश्चर्यकारक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत. परंतु वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आंद्रे रसेलने आता एक अशी कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत कोणताही खेळाडू करू शकला नाही. रसेल अजूनही फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळत आहे. तो सध्या नेपाळ प्रीमियर लीग २०२६ मध्ये धुमाकूळ घालत आहे. आंद्रे रसेल नेपाळ प्रीमियर लीगच्या चालू हंगामात बिराटनगर किंग्स संघाकडून खेळत आहे. त्याने नेहमीच आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने खळबळ माजवली आहे. परंतु, त्याने आता टी-२० मध्ये अनोखा इतिहास रचला आहे.

IND vs SL ODI: भारत-श्रीलंका मालिकेबाबत मोठी अपडेट! पहिल्या वनडे सामन्याचे ठिकाण बदलले; पाहा अपडेटेड शेड्यूल

आंद्रे रसेलने रचला ऐतिहासिक विश्वविक्रम

आंद्रे रसेल नेपाळ प्रीमियर लीग २०२६ मध्ये बिराटनगर किंग्सकडून खेळत आहे. तो आता टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा आणि ५०० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने यापूर्वीच ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. आता त्याने आपल्या १०,००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. टी-२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रसेल आता २१ व्या स्थानावर आहे.

या यादीत इंग्लंडचा जॉस बटलर पहल्या क्रमांकावर आहे. ज्याने १५,००० हून अधिक धावा केल्या आहेत. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कायरोन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आजपर्यंत १४,९९९ धावा केल्या आहेत. रसेलसह केवळ सहा खेळाडूंनी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतले आहेत. तो लवकरच ५५० विकेट्सचा टप्पा गाठू शकतो.

आंद्रे रसेलची कारकीर्द

आंद्रे रसेलची कारकीर्द आतापर्यंत शानदार राहिली आहे. त्याने टी-२० क्रिकेटवर सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी ५६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०३४ धावा केल्या आहेत आणि ७० विकेट्स घेतले आहेत. याशिवाय, त्याने ८५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ११२२ धावा केल्या असून ६१ विकेट्स घेतले आहेत. तो वेस्ट इंडिजसाठी फक्त एक कसोटी सामना खेळला आहे. त्याने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली असून, १३९ सामन्यांमध्ये २६५१ धावा केल्या आहेत आणि १२३ विकेट्स घेतले आहेत. रसेलने प्रामुख्याने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले असून, त्याने ६५० हून अधिक टी-२० सामने खेळले आहेत.

Virat Kohli: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीची एन्ट्री होणार? विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रशिक्षकांनी केला मोठा खुला

Web Title: Andre russell first player to score 10000 runs 500 wickets t20 world record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Andre Russell
  • T20 cricket
  • West Indies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.