• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » West Indies
  • CPL 2025 : किरॉन पोलार्डच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा जगातील दुसरा खेळाडू.. 

    CPL 2025 : किरॉन पोलार्डच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा जगातील दुसरा खेळाडू.. 

    कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू असून या लीगमध्ये वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डने मोठी कामगिरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक  धावा करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे
    Aug 30, 2025 | 06:17 PM
  • IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक भीम पराक्रम; ५० वर्षांच्या विक्रमाला दिली मूठमाती

    IND vs ENG : टीम इंडियाचा ऐतिहासिक भीम पराक्रम; ५० वर्षांच्या विक्रमाला दिली मूठमाती

    इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत, तर तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळला जात आहे. यासह शुभमन गिल सेनेने कसोटी क्रिकेटचा ५० वर्षे जुना विक्रम मोडीत काढला…
    Jul 13, 2025 | 04:04 PM
  • आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर; ‘हा’ संघ येणार भारत दौऱ्यावर, वाचा सविस्तर.. 

    आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर; ‘हा’ संघ येणार भारत दौऱ्यावर, वाचा सविस्तर.. 

    आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. अशातच आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर  भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार…
    Mar 22, 2025 | 06:19 PM
  • Video : मोहम्मद रिझवानने कार्टव्हील घालून घेतला शानदार झेल; गोलंदाज आणि बाकीचे खेळाडू झाले चकीत

    Video : मोहम्मद रिझवानने कार्टव्हील घालून घेतला शानदार झेल; गोलंदाज आणि बाकीचे खेळाडू झाले चकीत

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानी गोलंदाज काशिफ अलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पहिला बळी घेतला. काशिफ अलीने मायकेल लुईसला फक्त चार धावांवर बाद करून आपला पहिला बळी घेतला.
    Jan 25, 2025 | 07:36 PM
  • Harleen Deol : हरलीन देओलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शानदार शतक; वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची बेदम धुलाई

    Harleen Deol : हरलीन देओलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शानदार शतक; वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची बेदम धुलाई

    India w vs West Indies w 2nd ODI : भारतीय महिला क्रिकेटपटू हरलीन देओलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ODI मध्ये शानदार शतक झळकावले. तिने 99 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
    Dec 24, 2024 | 09:09 PM
  • Alzarri Joseph Fined for abuse Umpire : अंपायरला शिवीगाळ! वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा कारनामा; ICC ची मोठी कारवाई

    Alzarri Joseph Fined for abuse Umpire : अंपायरला शिवीगाळ! वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा कारनामा; ICC ची मोठी कारवाई

    WI vs BAN ODI Series : बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान, अंपायरला शिवीगाळ करणे वेस्ट इंडिजच्या खेळाडूला चांगले महागात पडले आहे. आता ICCने मोठी कारवाई करीत मोठा दंड ठोठावला आहे.
    Dec 10, 2024 | 08:50 PM
  • रवि शास्त्रीने पसरवली भारतीय खेळाडूच्या मृत्यूची बातमी अन् नंतर मागितली माफी; काय आहे नेमका प्रकार, वाचा सविस्तर

    रवि शास्त्रीने पसरवली भारतीय खेळाडूच्या मृत्यूची बातमी अन् नंतर मागितली माफी; काय आहे नेमका प्रकार, वाचा सविस्तर

    नारी कॉन्ट्रॅक्टरच्या मृत्यूची चुकीची बातमी शेअर केल्यानंतर रवी शास्त्रींनी केवळ सोशल मीडियावरून ती काढून टाकली नाही तर माफीही मागितली आहे. 
    Nov 02, 2024 | 03:09 PM
  • Women’s T20 World Cup मध्ये भारत, इंग्लड, वेस्टइंडिज सगळ्यांसमोर एकच आव्हान; 6 वेळच्या चॅम्पियन्सला कसे रोखणार

    Women’s T20 World Cup मध्ये भारत, इंग्लड, वेस्टइंडिज सगळ्यांसमोर एकच आव्हान; 6 वेळच्या चॅम्पियन्सला कसे रोखणार

    Womens T20 World Cup : महिला T20 World Cup चा महाकुंभ येत्या 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या विश्वचषकाची सुरुवात बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. भारताचा पहिला…
    Oct 02, 2024 | 06:08 PM
  • Happy Birthday Chris Gayle : कचरा उचलणारा आज ३७७ कोटींचा मालक, वाचा महान क्रिकेटरबद्दल

    Happy Birthday Chris Gayle : कचरा उचलणारा आज ३७७ कोटींचा मालक, वाचा महान क्रिकेटरबद्दल

    वेस्ट इंडिजचा दिग्गज विस्फोटक फलंदाज क्रिस गेल जगाराभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते जागतिक कानाकोपऱ्यामध्ये पसरलेले आहेत. वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा…
    Sep 21, 2024 | 10:50 AM
  • निकोलस पुरणने रचला इतिहास! ठरला एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

    निकोलस पुरणने रचला इतिहास! ठरला एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

    वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. पूरण हा आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने असो तो नेहमीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यात कमी पडत…
    Sep 01, 2024 | 02:14 PM
  • T20 विश्वचषक 2024 वर दहशतवाद्यांचा धोका, पंतप्रधान डॉ. कीथ रॉली यांनी केला धक्कादायक खुलासा

    T20 विश्वचषक 2024 वर दहशतवाद्यांचा धोका, पंतप्रधान डॉ. कीथ रॉली यांनी केला धक्कादायक खुलासा

    जो सुपर-8 टप्पा, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी दहशतवाद्यांचा धोका आहे असे सांगण्यात आले आहे.
    May 06, 2024 | 03:32 PM
  • T-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किमतीत वाढ

    T-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांच्या किमतीत वाढ

    विश्वचषकाची तिकिटे सार्वजनिक तिकीट मतपत्रिकेखाली विकली जात आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य चाहत्यांनाही तिकीट मिळण्यास पूर्ण वाव आहे.
    Feb 02, 2024 | 04:04 PM
  • यजमान वेस्ट इंडिज २०२४ टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज, संघाच्या खराब कामगिरीनंतर पुनरागमन

    यजमान वेस्ट इंडिज २०२४ टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज, संघाच्या खराब कामगिरीनंतर पुनरागमन

    जुलै-ऑगस्टमध्ये भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरही गेला होता. जिथे टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांची T-२० मालिका खेळली होती.
    Dec 22, 2023 | 11:00 AM
  • शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर दणदणीत विजय; 6 वर्षानंतर 3-2 नं टी-20 मालिका जिंकली

    शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर दणदणीत विजय; 6 वर्षानंतर 3-2 नं टी-20 मालिका जिंकली

    सूर्याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर तिलकने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अल्झारी जोसेफच्या एका षटकात 19 धावा केल्या. भारताने 9 विकेट्स गमावत 165 धावसंख्या उभारला. पण विडिंजच्या आक्रमकतेपुढे…
    Aug 14, 2023 | 08:06 AM
  • आज चौथ्या व निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार? दोन्ही संघात होणार बदल…, सामन्याची वेळ माहितेय का?

    आज चौथ्या व निर्णायक सामन्यात भारत बरोबरी साधणार? दोन्ही संघात होणार बदल…, सामन्याची वेळ माहितेय का?

    टीम इंडिया आता चौथ्या सामन्यात मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. कारण आज चौथा आणि उद्या पाचवा सलग दोन दिवस सामने खेळविण्यात येणार आहेत. आजच्या निर्णायक सामन्यात भारत बरोबरी…
    Aug 12, 2023 | 07:05 AM
  • सूर्या तळपला…तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 7 विकेट राखून विजय, मालिकेत कमबॅक 

    सूर्या तळपला…तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 7 विकेट राखून विजय, मालिकेत कमबॅक 

    तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 160 धावांचे आव्हान भारताने सात विकेट आणि 13 चेंडू राखून सहज पार केले. सूर्यकुमार यादव याने वादळी…
    Aug 09, 2023 | 06:56 AM
  • पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव, मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी

    पहिल्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव, मालिकेत वेस्ट इंडिजची 1-0 ने आघाडी

    वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमॉन पॉवेल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रेंडन किंग आणि काइल मायर्स यांनी संयमी सुरुवात केली. पण चौथ्या षटकात चहल याने लागोपाठ दोन विकेट…
    Aug 04, 2023 | 07:24 AM
  • भारताने वन डे सीरिज 2-1 ने जिंकली! विंडिजवर विक्रमी 200 धावांनी विजय; गिल, किशान व हार्दिक पंड्याची दमदार अर्धशतके

    भारताने वन डे सीरिज 2-1 ने जिंकली! विंडिजवर विक्रमी 200 धावांनी विजय; गिल, किशान व हार्दिक पंड्याची दमदार अर्धशतके

    वेस्ट इंडिजचा संघ 151 धावांवर ऑल-आऊट झाला. लॉर्ड शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 तर मुकेश कुमारने 3 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने तब्बल 200 धावांनी अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका 2-1 ने…
    Aug 02, 2023 | 06:53 AM
  • मालिका कोण जिंकणार? भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज निर्णायक तिसरा सामना, ‘या’ खेळाडूच्या बदली कोहली खेळणार, सामना कुठे दिसणार?

    मालिका कोण जिंकणार? भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज निर्णायक तिसरा सामना, ‘या’ खेळाडूच्या बदली कोहली खेळणार, सामना कुठे दिसणार?

    वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही निर्णायक वळणावर आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. अंतिम…
    Aug 01, 2023 | 07:12 AM
  • आज भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना; सामना जिंकून मालिका जिंकण्यास भारताला संधी, टिम इंडियात ‘या’ खेळाडूला विश्रांती? सामना कुठे दिसणार?

    आज भारत-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना; सामना जिंकून मालिका जिंकण्यास भारताला संधी, टिम इंडियात ‘या’ खेळाडूला विश्रांती? सामना कुठे दिसणार?

    टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना (शनिवारी 29 जुलै) आज खेळवण्यात येणार आहे.…
    Jul 29, 2023 | 07:29 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

‘मांजा हटवा अन् जीव वाचवा! चायनीज मांजा ठरतोय मृत्यूचा सापळा; पुण्यात ‘विद्या प्रमाण रेस्क्यू अभियान’

Jan 18, 2026 | 02:35 AM
जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

जत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप

Jan 18, 2026 | 12:30 AM
Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन

Jan 17, 2026 | 11:23 PM
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर

Jan 17, 2026 | 10:11 PM
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

Jan 17, 2026 | 09:39 PM
Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Jan 17, 2026 | 09:29 PM
DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

DC vs RCB WPL 2026 LIVE : RCB ने दिल्ली कॅपिटल्सच्या 166 धावांवर रोखले! मानधना आर्मीसमोर 167 धावांचे लक्ष्य; शफाली चमकली

Jan 17, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Nanded : “भाजपच्या यशाचे श्रेय नांदेडकरांचे ” -अशोक चव्हाण

Jan 17, 2026 | 08:19 PM
Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Latur Crime News : अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी SIT ची स्थापना

Jan 17, 2026 | 08:09 PM
Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Latur News : 70 पैकी 47 जागा जिंकत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व

Jan 17, 2026 | 08:04 PM
Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Kolhapur News : “तिन्ही पक्षाच्या बदनामीला वाव द्यायचा नाही”; हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य

Jan 17, 2026 | 07:56 PM
Latur Election :  महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Latur Election : महापालिकेतील निकालाचा भाजपकडून स्विकार

Jan 17, 2026 | 07:47 PM
Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा

Jan 17, 2026 | 07:32 PM
MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Jan 17, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.