Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली क्रिकेटर संदीप लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 09, 2022 | 12:48 PM
लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली क्रिकेटर संदीप लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी
Follow Us
Follow Us:

क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamechane) विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीने क्रिकेटर संदीप लामिछानेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर नेपाळ क्रिकेट असोसिएशनने (Cricket Association of Nepal) गुरुवारी संदीप लामिछानेविरुद्ध तातडीची कारवाई करत त्याला निलंबित केलं आहे.

नेपाळ क्रिकेट असोसिएशननेही संदीप लामिछाने बद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यात असं लिहिलंय की, संदीप लामिछानेविरुद्ध काठमांडू येथील पोलीस ठाण्यात १७ वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा तक्रार नोंदवण्यात आलीय. ज्यावेळी हे आरोप करण्यात आले, तेव्हा संदीप वेस्ट इंडीजला होता आणि कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. परंतु, त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्यानं त्याला तात्काळ परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संदीप लामिछानं कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये जमैका तल्लावाह संघाकडून खेळतोय. मात्र, लैंगिक अत्याराच्या आरोपानंतर जमैका तल्लावाह संघानं त्याला रिलीज केल आहे. लवकरच संदीप नेपाळमध्ये परतणार असून तसेच काठमांडूच्या न्यायालयात हजर राहणार आहे.

नेपाळ बोर्डाचे सचिव प्रशांत विक्रम मल्लानं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, “क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळच्या बैठकीत संदीप लामिछानेला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संदीप काठमांडू पोलिसांसमोर हजर राहायचं आहे. या प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीनं पूर्ण व्हावी, यासाठी बोर्डानं संदीपविरुद्ध निलंबनाची कारवाई केलीय.”

आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा एकमेव क्रिकेटपटू :
संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो नेपाळचा एकमेव खेळाडू आहे, जो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलाय. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.

Web Title: Arrest warrant issued against cricketer sandeep lamichhane on charges of sexual assault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2022 | 12:48 PM

Topics:  

  • IPL
  • nepal
  • Sandeep Lamichhane

संबंधित बातम्या

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड
1

IND vs NEP : प्रिन्सचा ‘पंच’, तोही सॉलिड! एक नाही; दोन नाही, चौघांना केलं क्लीन बोल्ड

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला
2

IND vs NEP : गौतम गंभीरचा लाडका गोलंदाज चमकला, ‘राणा’जींनी नेपाळच्या पोरांचा घाम काढला

MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं
3

MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त
4

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.