Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. आता अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनणार आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 25, 2025 | 06:02 PM
Ravichandran Ashwin's new feat! He became the first Indian player to play in this foreign league.

Ravichandran Ashwin's new feat! He became the first Indian player to play in this foreign league.

Follow Us
Close
Follow Us:

Ravichandran Ashwin created history : भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी देखील त्याने एक इतिहास रचला आहे. अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू बनणार आहे.  आगामी २०२५-२६ हंगामासाठी अश्विनचा सिडनी थंडर संघात समावेश करण्यात आला आहे.

तमिळनाडूचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने १८ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तसेच त्याने   २७ ऑगस्ट रोजी आयपीएलमधून देखील निवृत्ती घोषित केली. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने सांगितले की त्याला जगभरातील सर्व लीगमध्ये क्रिकेट खेळायचे आहेत. आर आश्विन आता सिडनी थंडरमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर तो जगभरातील अधिक लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा : IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम

सिडनी थंडरने अश्विनला उद्धृत करताना म्हटले की, थंडर संघाने माझ्यासाठी त्यांच्या योजना स्पष्ट केल्या असून  त्यावर विश्वास देखील दाखवला आहे. संघ नेतृत्वासपबत माझी खूप चांगली चर्चा झाली आणि आम्ही सर्वजण माझ्या भूमिकेबद्दल पूर्णपणे एकाच विचारसरणीचे अस्लयचे त्याने म्हटले आहे. मला डेव्हिड वॉर्नरचा खेळ आवडतो आणि तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारा नेता असण्यापेक्षा चांगले काहीही नाही. मी सिडनी थंडरसाठी खेळण्यास उत्सुक आहे.

आश्विनने सर्वांना प्रभावित केले

सिडनी थंडरचे महाव्यवस्थापक ट्रेंट कोपलँड यांनी प्रतिक्रिया दिली की, “मला खूप अभिमान आहे की अश्विनने सिडनी थंडर संघाची निवड केली आहे. आम्ही पहिल्यांदाच बोललो तेव्हापासून, अश्विनने त्याच्या आवडीने, जिंकण्याची इच्छा आणि आमच्या  क्लबच्या अद्वितीय मूल्यांबद्दलच्या त्याच्या समजुतीने थंडरमधील सर्वांना प्रभावित केले आहे. आर आश्विन स्पर्धेच्या मध्यभागी नवीन ऊर्जा आणि जागतिक दर्जाच्या गोलंदाजीचा भर घालेल आणि एक नेता आणि मार्गदर्शक म्हणून त्याची उपस्थिती आमच्या संघातील तरुण खेळाडूंसाठी अमूल्य असणार आहे.”

आर अश्विनची क्रिकेट कारकीर्द

आर अश्विनने आतापर्यंत एकूण ३३३ टी-२० सामने खेळलेले आहेत. या दरम्यान त्याने ३१७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने फलंदाजीमध्ये देखील  आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्याने १२३३ धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये एकूण पाच संघांकडून खेळला आहे. आर अश्विनने चेन्नई सुपर किंग्जमधून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

हेही वाचा : Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, आर अश्विनने भारतासाठी ६५ सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये ७२ फलंदाजांना माघारी पाठवले आहेत.  या काळात त्याने १९ डावांमध्ये १८४ धावा देखील काढल्या आहेत. तो २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा देखील भाग राहिला आहे.

Web Title: Ashwin will become the first indian player to play in the big bash league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • R Ashwin

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…
1

Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
2

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Shreyas Iyer चा  रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन,  केला मोठा खुलासा… 
3

Shreyas Iyer चा  रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन,  केला मोठा खुलासा… 

PAK vs BAN Asia Cup 2025 : पाकिस्तान – बांग्लादेशसमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कशी असेल आज दुबईची खेळपट्टी?
4

PAK vs BAN Asia Cup 2025 : पाकिस्तान – बांग्लादेशसमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कशी असेल आज दुबईची खेळपट्टी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.