Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

बीसीसीआयनकडून आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून या संघ निवडीवर टीका होताना दिसत आहे. गिलला उपकर्णधारपद दिल्याने अक्षरवर अन्याय झाल्याचे आकाश चोप्रा म्हणाला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 19, 2025 | 09:48 PM
Asia Cup 2025: 'Injustice done to them...', Aakash Chopra's anger over Indian team selection

Asia Cup 2025: 'Injustice done to them...', Aakash Chopra's anger over Indian team selection

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 :  बीसीसीआयने  आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून सूर्यकुमार यादवकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार असणार आहे. आशिया कपसाठी  निवडण्यात आलेल्या संघाबबत अनेकांना प्रश्न पडला आहे.  भारताचा स्टार खेळाडू  श्रेयस अय्यरने अलीकडे  स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून देखील त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. याबाबत आता बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने संघाच्या निवडीवर भाष्य केला आहे. त्याच्या मते, गिलला  उपकर्णधार बनवण्याचा अर्थ असा की भारत आता सर्व स्वरूपातील कर्णधाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच त्याने अक्षर पटेलबद्दल बोलताना म्हटले आहे की त्याच्यावर अन्याय झाला आहे.

हेही वाचा : Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

नेमकं के म्हणाला आकाश चोप्रा?

आशिया कपसाठी टीम इंडियाच्या निवडीबद्दल भाष्य करताना आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “शुभमन गिल आता भारताच्या नवीन टी-२० संघाचा उपकर्णधार झाला आहे. त्याची केवळ आशिया कपसाठी निवड झाली नाही, तर त्याला उपकर्णधारपद देखील देण्यात आले आहे, याचा अर्थ काय? तर भारताने सर्व फॉरमॅटच्या कर्णधाराकडे वाटचाल सुरू केली असल्याचे हे संकेत आहे.”

पुढे आकाश चोप्रा म्हणाला की.  “तो कसोटी संघाचा कर्णधार असून तो अखेर एकदिवसीय संघाचा कर्णधार होईल. म्हणजे याचा अर्थ भविष्यातील कर्णधाराची तयारी सुरू  करण्यात आली आहे. ती दिशा आता  स्पष्ट झाली आहे.” चोप्रा पुढे म्हणाला की, “जर तो उपकर्णधार असेल तर तो सलामीवीर देखील होईल. जर तो सलामीवीर झाला तर कोण खेळणार नाही. संजू सॅमसनला ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता नाही आणि म्हणूनच तुम्हाला संघात जितेश शर्माचे नाव बघायाला मिळत आहे. कारण मधल्या फळीतील खेळाडूची गरज असणार आहे.”

चोप्रा म्हणाला की “जितेशला त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याला संघाला जेतेपद मिळाले आणि आता तो भारतीय संघाचा भाग बनला आहे.” पुढे बोलताना चोप्रा म्हणाला की.”श्रेयस अय्यरसाठी संघात जागा नाही. आता याचा अर्थ काय घ्यावा? संघाची निवड स्लॉटनुसार करण्यात आली आहे. तिलक तिसऱ्या क्रमांकावर आहे, सूर्या चौथ्या क्रमांकावर येईल   अक्षर पाचव्या क्रमांकावर खेळवणार खेळतो, हार्दिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे अय्यर त्यात कुठेच बसत नाही. म्हणून त्यांनी त्याला संधी दिली नाही. त्याने सर्व काही आजवर व्यवस्थित केले आहे. पण त्याला संघात जागा मिळत नाही.”

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..

अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार होता, पण आता गिलला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  यावर आकाश चोप्रा म्हणाला की, “तुम्हाला अक्षर पटेलबद्दल भावना असायला हव्या होत्या,  कारण त्याने काहीही चुकीचे केलेले आही. तो संघाचा उपकर्णधारही होता, पण आता तो उपकर्णधार नसणार. त्याच्यावर थोडा अन्याय झाला.  संघ ठीक दिसत आहे.”

Web Title: Asia cup 2025 akash chopras comment on injustice against akshar patel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • Aakash Chopra
  • Asia cup 2025
  • Axar Patel

संबंधित बातम्या

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल
1

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स
2

लक्झरी लूक, 6 ड्रायव्हिंग मोड अन् एक कमाल अनुभव! Abhishek Sharma ला मिळालेली HAVAL H9 मध्ये आहेत धमाकेदार फीचर्स

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले
3

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?
4

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.