Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, “पॉवरप्लेमध्ये उपयुक्त…”

अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2026 | 05:51 PM
IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, "पॉवरप्लेमध्ये उपयुक्त..."

IND VS SA T20 World Cup: अक्षर पटेलला संघात स्थान का नाही? कोच म्हणाले, "पॉवरप्लेमध्ये उपयुक्त..."

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ आफ्रिकेने केला टीम इंडियाचा पराभव 
भारतीय संघाचा तब्बल 76 धावांनी झाला पराभव 
अक्षर पटेलला न घेण्याचे कारण आले समोर

India Vs South Africa 2026: सध्या टी-20 चा आंतरराष्ट्रीय विश्वचषक (T20 World Cup 2026)सुरू आहे. सुपर 8 च्या लढती सुरू झाल्या आहेत. त्यामध्येच काल भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 76 धावांनी पराभव केला. कालच्या सामन्यात अक्षर पटेलला खेळवण्यात आले नव्हते. त्यावर आता संघाचे सहायक कोच रायन टेन डेशकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काल भारतीय संघाचा तब्बल 76 धावांनी पराभव झाला. त्यानंतर संघाच्या प्लेइंग 11 वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. फॉर्ममध्ये असणाऱ्या अक्षर पटेलला संघात स्थान का मिळाले नाही असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर आता सहायक कोच रायन टेन डेशकाटे यांनी भाष्य केले आहे.

भारताविरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकल्यानंतर डेव्हिड मिलरने रचला इतिहास, टीम इंडियाविरुद्ध केली मोठी कामगिरी

सहायक कोच रायन टेन डेशकाटे म्हणाले, “संघाचे नियोजन आणि साऊथ आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमध्ये अनेक दावख फलंदाज असल्याने काळजीपूर्वक हा निर्णय घेण्यात आला होता. क्विंटन डी कॉक, मिलर आणि रयान रिकल्टन हे भारतासाठी मोठा धोका होते. म्हणून संघाने पॉवरप्लेमध्ये उपयुक्त ठरेल आशा ऑफ स्पिन करणाऱ्या गोलंदाजाला प्राधान्य दिले. वाशिंग्टन सुंदर हा चांगला प्रभावी पर्याय ठरू शकतो असे आम्हाला वाटल्याने त्याला संधी देण्यात आली.”

दरम्यान अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले. त्याने दोन ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता 17 धावा दिल्या. तर फलंदाजी करताना 11 धावा केल्या. कालच्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याने सेमीफायनलमध्ये जाण्याचे भारताचा मार्ग खडतर झाला आहे.

IND vs SA: “भारताने आता इगो सोडायला हवा…”, तिलक वर्मावर संतापलेल्या गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

गावस्कर यांनी जिओ स्टारला सांगितले की, “भारतीय फलंदाजांनी ब्रेव्हिस आणि मिलर यांच्यातील भागीदारीतून शिकून हा दृष्टिकोन स्वीकारायला हवा होता. भारतीय फलंदाजांनी असे केले नाही. ते अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरले, प्रत्येक चेंडूवर हल्ला केला आणि विकेट गमावल्या.” दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या प्रत्येक पैलूत भारतापेक्षा श्रेष्ठत्व सिद्ध केले. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली नव्हती, एकेकाळी तीन बाद २० अशी होती, पण त्यानंतर मिलर आणि ब्रेव्हिस यांनी ९७ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला सात बाद १८७ पर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

Web Title: Indian cricket team coach statement about axar patel not playing yesterday match against south africa world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • Axar Patel
  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • Team India

संबंधित बातम्या

LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय
1

LSG Vs DC Live: लखनौसमोर समीर रिझवीचा धुमाकूळ; एकाना हादरलं, दिल्लीचा 6 विकेट्सने विजय

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज
2

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने लखनौच्या ‘नवाबां’ना रोखले; अक्षरसेनेला विजयासाठी 144 धावांची गरज

LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी
3

LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर
4

IPL 2026 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा! Team India ‘या’ देशाच्या दौऱ्यावर; मालिकेचे वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.