आतापर्यंत अक्षर पटेल भारतासाठी 99 टी 20 सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने 746 रन्स केल्या आहेत. तसेच त्याने टी 20 क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्स देखील पूर्ण केल्या आहेत.
भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात १०० टी-२० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरू शकतो, सध्या त्याच्या नावावर ९९ बळी आहेत.
अक्षर पटेलला या डरहॅम मैदानावर मिळालेला घरच्या मैदानावरचा अनुभव, कर्णधार आणि प्रशिक्षकाला इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांविरुद्ध अचूक रणनीती आखण्यासाठी नक्कीच मदत करेल.
हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराहने आधीच 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना दिल्ली कॅपिटल्सच्या एकाही फलंदाजाला 9 ओव्हर संपेपर्यंत आउट करता आले नाही. ब्रिजेश शर्माने पोरेलला आउट केले. दसुन शनाकाने केएल राहुलला आउट केले.
यंदाच्या आयपीएलच्या हंगामातून मुंबई इंडियन्स आणि लखनौचा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या धक्क्यानंतर दोन्ही व्यवस्थापन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
फलंदाजीत कौशल्य आणि आक्रमक खेळ दाखवल्यावर पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी देखील आपली जादू दाखवून दिली. अर्शदीप सिंगने केएल राहुलची विकेट पटकावली. तसेच त्याने साहिल पारेखला आउट केले.
केएल राहुल 12 आणि पथूम निसांका केवळ 19 रन्स करून आउट झाले. त्यामुळे दिल्लीला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. त्यापाठोपाठ करून नायर 13 आणि डावखुरा फलंदाज 15 रन्स करून आउट झाले.
काल आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सला केवळ 75 रन्समध्ये गुंडाळले.
पॉईंट्स टेबलध्ये 2 पॉईंट्स घेत आघाडी घेण्यासाठी आज दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. सध्या आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानी आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली.
आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स गुजरात टायटन्सविरुद्ध एका धावेने पराभूत झाली. सामन्यानंतर संघाचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, ते अधिक हुशारीने खेळू शकले असते, पण…
दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला.
अॅक्युवेदरनुसार, बुधवारी लखनौमध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल मैदानावर आपल्या प्रभावी फलंदाजी आणि डावखुरी फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. अक्षरला क्रिकेटसह गाड्यांचीही खूप आवड आहे. जाणून घ्या कलेक्शन
स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं…
भारताच्या 253 धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची दमछाक झाली. सुरूवातील तुफान खेळीने सुरूवात करणाऱ्या इंग्लंडची स्वप्नं अक्सर पटेलच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे धुळीला मिळाली.