Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE vs OMAN : यजमान यूएईने नोंदवला पहिला विजय; ओमानचा 42 धावांनी केला पराभव 

आशिया कप २०२५ मध्ये अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने ओमानचा ४२ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत यूएईचा पहिला विजय ठरला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 15, 2025 | 09:16 PM
UAE vs OMAN: Hosts UAE register first win; defeat Oman by 42 runs

UAE vs OMAN: Hosts UAE register first win; defeat Oman by 42 runs

Follow Us
Close
Follow Us:

 Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मधील सातवा सामना संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांच्यात अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. आहे.या सामन्यात यूएईने कर्णधार  मुहम्मद वसीम आणि अलिशान शराफू यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० ओवरमध्ये ५ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करणारा ओमान संघ १८.४ ओव्हरमध्ये सर्वबाद १३० धावाच करू शकला. परिणामी यूएई संघाने शानदार विजय मिळवला. ओमानकडून आर्यन बिष्टने सर्वाधिक २४ धावा केल्या तर यूईकडून जुनैद सिद्दीकीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आशिया कप स्पर्धेत यूएई संघाचा हा आपला पहिला विजय मिळवला आहे.

हेही वाचा : IND VS PAK : ‘आमचा पराभव, आम्ही कर भरू’, भारताकडून पराभूत पाकिस्तानी तज्ज्ञ बरळला, अमेरिकेला बनवले बाप..

तत्पूर्वी, सामन्यापूर्वी ओमान संघाचा कर्णधार जतिंदर सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यूएईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला.  मुहम्मद वसीम आणि अलिशान शराफू या जोडीने ८८ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरवात करून दिली. त्यानंतर अलिशान शराफू ५१ धावांवर माघारी परतला तर कर्णधार टिकून खेळत राहिला. वसिम ६९ धावा कडून बाद झाला. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले.  दोन सलामीवीर वगळता इतर फलंदाजांना धावा जमवण्यात यश आले नाही.

ओमानचा डाव

यूएईने दिलेल्या १७३ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ओमान संघाची सुरवात चांगली झाली नाही. ओमानकडून जतिंदर सिंग२०, आमिर कलीम २, हम्माद मिर्झा ५ , वसीम अली  १, आर्यन बिष्ट २४, विनायक शुक्ला २०, जितेन रामानंदी १३, हसनैन शाह ०, शकील अहमद  आणि समय श्रीवास्तव धावांवर नाबाद राहिले. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘सूर्यकुमार यादवमध्ये हिंमत आहे?’ भारत-पाकिस्तान सामन्यावरुन ‘आप’ झाली आक्रमक, दिले ‘हे’ आव्हान

दोन्ही संघांचे  प्लेइंग इलेव्हन खालील प्रमाणे 

ओमान प्लेइंग इलेव्हन: जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (यष्टीरक्षक), आर्यन बिष्ट, शाह फैसल, हसनैन शाह,  वसीम अली, जितेन रामानंदी, शकील अहमद, समय श्रीवास्तव.

UAE  प्लेइंग इलेव्हन: मुहम्मद वसीम (सी), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (प), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग

बातमी अपडेट होत आहे..

Web Title: Asia cup 2025 uae won oman lost by 42 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • UAE vs Oman

संबंधित बातम्या

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड
1

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
2

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय
3

मोहसिन नक्वीची हेकडी मोडून काढण्यासाठी BCCI सज्ज! Asia Cup 2025 च्या वादावर आज होणार निर्णय

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?
4

Rising Stars Asia Cup 2025 साठी भारत अ संघ जाहीर, जाणून घ्या कोण आहे कर्णधार आणि कोणाला मिळाली संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.