आशिया कप २०२५ मध्ये अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने ओमानचा ४२ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत यूएईचा पहिला विजय ठरला.
ओमानला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. आता दोन्ही संघ आशिया कप २०२५ मध्ये त्यांच्या पहिल्या विजयाकडे लक्ष केंद्रित करतील. यूएईला पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.