Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद जिंकले. यानंतर बीसीसीआय आणि पीसीबीचे अध्यक्ष यांच्यातील आवड विकोपाला गेला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 11, 2025 | 07:34 PM
Asia Cup 2025: Mohsin Naqvi is not well now! Will he be expelled from ICC? Big decision of BCCI..

Asia Cup 2025: Mohsin Naqvi is not well now! Will he be expelled from ICC? Big decision of BCCI..

Follow Us
Close
Follow Us:

IND vs PAK Final : आशिया कप २०२५ स्पर्धा अलीकडेच संपली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप २०२५ चे जेतेपद जिंकले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चांगलेच थरार नाट्य रंगले.  ते अजून देखील थांबलेले नाही. आशिया कपची ट्रॉफीवरून आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदमधून हकालपट्टी करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. मोहसिन नक्वी यांनी अद्याप आशिया कप ट्रॉफी बीसीसीआयकडे सोपवलेली नाही, ज्यामुळे बीसीसीआय कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा : IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम

बीसीसीआयचे नेमके पाऊल काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे मोहसिन नक्वी यांना आयसीसी संचालकपदावरून काढून टाकण्याची विनंती करण्याची योजना तयार करत आहे. जेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर पीसीबी अध्यक्ष आशिया कप ट्रॉफी विजेत्या भारताला देण्यास तयार होत नाहीत.  अशा वेळी हा अहवाल समोर आला आहे. वृत्तांनुसार, नक्वी यांनी आपल्या मतावर ठाम राहून आशिया कपची ट्रॉफी ही एसीसीच्या दुबई येथील मुख्यालयात बंद केली आहे.

भारताने आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवून जेतेपद पटकावले, परंतु संघातील खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी आपल्या ताब्यात घेऊन निघून गेले होते. त्यामुळे वादाला आणखीनच तोंड फुटले.

बीसीसीआय  आयसीसीकडे जाण्याच्या तयारीत

पीटीआयच्या वृत्तांनुसार, बीसीसीआय आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या वादग्रस्त कृतींचा मुद्दा आयसीसीकडे उपस्थित करणार असल्याच्या विचारात आहे. अहवालांमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, बीसीसीआय त्यांना आयसीसी संचालक पदावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs WI : द्विशतक कुणामुळे हुकले? धावबाद होण्याला शुभमन गिल जबाबदार? यशस्वी जयस्वाल स्पष्टच बोलला

वृत्तांनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की या प्रकरणात मोहसिन नक्वी यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल ही पाहणे बाकी आहे. मोहसिन नक्वी यांची कृती करत आहेत ते पूर्णपणे चुकीची असून बीसीसीआय त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे.

Web Title: Asia cup 2025 will mohsin naqvi be expelled from icc bccis big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • IND vs PAK Final

संबंधित बातम्या

IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..  
1

IND VS PAK : ‘ना भारताने विचारले ना काही…’, आशिया कप ट्रॉफीबाबत मोहसीन नक्वीची भूमिका वाकडी ती वाकडीच..  

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 
2

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 

INDW vs PAKW : हारिस रौफ ते फातिमा सना – तेच रडगाणं आणि तीच अवस्था
3

INDW vs PAKW : हारिस रौफ ते फातिमा सना – तेच रडगाणं आणि तीच अवस्था

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय
4

IND W vs PAK W Toss Update : भारतीय महिला संघ पाकला धूळ चारण्यासाठी सज्ज! फातिमा सनाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.