आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवला आणि जेतेपद जिंकले. या विजयासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इतिहास रचला आहे.
फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. टीम इंडिया मोहसिन नक्वी व्यतिरिक्त इतर कोणाकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होती, तरी नक्वी यांनी नकार…