Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्व 8 संघांनी आपल्या खेळाडूंची घोषणा केली आहे. यावर्षी T20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 05, 2025 | 09:53 PM
Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर
Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025 All Squads: आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत. या 8 संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्यामुळे या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धकांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्या हातात आहे.

आतापर्यंत आशिया कपचे 16 सीझन झाले आहेत आणि यात भारताचे वर्चस्व दिसून आले आहे. भारताने सर्वाधिक 8 वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. आगामी आशिया कपसाठी सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

स्पर्धेत सहभागी होणारे संघ

आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि अबू धाबी येथील शेख जायेद स्टेडियममध्ये खेळले जातील.

दोन गटांमध्ये संघांची विभागणी

  • गट अ: भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमान.
  • गट ब: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग.

हे देखील वाचा: Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा

टी-20 आशिया कपसाठी सर्व संघांची संपूर्ण स्क्वॉड:

1. भारत

  • कर्णधार: सूर्यकुमार यादव
  • संघ: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

2. पाकिस्तान

  • कर्णधार: सलमान अली आगा
  • संघ: अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकिम.

3. अफगाणिस्तान

  • कर्णधार: राशिद खान
  • संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, शराफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

4. बांगलादेश

  • कर्णधार: लिटन दास
  • संघ: तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हिरदॉय, जेकर अली अनिक, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, शैफ उद्दीन.

5. हाँगकाँग

  • कर्णधार: यासिम मुर्तजा
  • संघ: बाबर हयात, जीशान अली, नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमान रथ, कल्हण मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.

6. ओमान

  • कर्णधार: जतिंदर सिंह
  • संघ: हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला, सुफियान यूसुफ, आशीष ओडेडेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.

7. यूएई

  • कर्णधार: मोहम्मद वसीम
  • संघ: अलीशन शराफू, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, ईथन डी’सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवदुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान.

8. श्रीलंका

  • कर्णधार: चरिथ असलंका
  • संघ: कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दसुन शनाका, कामेंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्ष्णा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनौरा फर्नांडो.

Photo : Asia Cup च्या T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोणते; विराट कोहली अव्वल स्थानावर

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक:

  • 9 सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
  • 10 सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई
  • 11 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  • 12 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान
  • 13 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • 14 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 15 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
  • 15 सप्टेंबर: यूएई विरुद्ध ओमान
  • 16 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  • 17 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध यूएई
  • 18 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
  • 19 सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान

सुपर फोर टप्पा

  • 20 सप्टेंबर: बी1 विरुद्ध बी2
  • 21 सप्टेंबर: ए1 विरुद्ध ए2
  • 23 सप्टेंबर: ए2 विरुद्ध बी1
  • 24 सप्टेंबर: ए1 विरुद्ध बी2
  • 25 सप्टेंबर: ए2 विरुद्ध बी2
  • 26 सप्टेंबर: ए1 विरुद्ध बी1

फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी सुपर-4 च्या गुणतालिकेत (पॉइंट्स टेबल) टॉप-2 मध्ये असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल.

Web Title: Asia cup teams captains squad 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket news
  • India Team
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ना अभिषेक-ना गिल.., तर ‘हे’ खेळाडू आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजय ठरवणार; अजिंक्य रहाणेने केली नावे जाहीर
1

Asia cup 2025 : ना अभिषेक-ना गिल.., तर ‘हे’ खेळाडू आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजय ठरवणार; अजिंक्य रहाणेने केली नावे जाहीर

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज
2

Hardik Pandya Record: आशिया कपमध्ये इतिहास रचण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज! फक्त ‘इतक्या’ धावांची गरज

Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा
3

Asia cup 2025 : पाकिस्तान संघात आनंदांची लहर; लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या ‘त्या’ खेळाडूला दिलासा

Photo : Asia Cup च्या T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोणते; विराट कोहली अव्वल स्थानावर
4

Photo : Asia Cup च्या T20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज कोणते; विराट कोहली अव्वल स्थानावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.