Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; ‘या’ पाच कारणांमुळे भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Asian Games 2026 : भारताने यंदा एशियन गेम्स 2026 मध्ये दमदार कामगिरी करत पदक तालिकेतील चौथे स्थान प्राप्त केले. अनेक क्रीडा प्रकारात भारताने केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळे हे शक्य झाले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 05, 2026 | 03:42 PM
Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; 'या' पाच खास कारणांसाठी भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Asian Games 2026 : हर कर मैदान फतेह ; 'या' पाच खास कारणांसाठी भारतासाठी खास राहिली ही स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • भारताची एशियन गेम्समधील दमदार कामगिरी
  • अनेक स्पर्धांत इतिहास रचला
  • मीराबाईनेही खाते खोलले
 

एशियन गेम्स 2026 मध्ये भारताची कामगिरी शानदार राहिली. देशाने एकूण 21 सुवर्ण पदकासह 85 मेडल आपल्या नावे केले. दरम्यान, एशियन गेम्स भारतासाठी अनेक गोष्टींनी ऐतिहासिक सिद्ध झाले. चला, आज आपण त्या 5 कारणांबाबत जाणून घेऊया, ज्यामुळे ही स्पर्धा प्रत्येत भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरली.

44 वर्षानंतर महिला हॉकीची ऐतिहासिक कामगिरी

एशियन गेम्स 2026 मध्ये भारतीय महिला हॉकीने 44 वर्षांचा आपला दुष्काळ संपुष्टात आणत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले. सलीमा टेटेच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. फायनलमध्ये भारताने चीनचा अटीतटीच्या सामन्यात 1-0 असा पराभव करत 1982 नंतर पहिल्यांदा गोल्ड पदक जिंकले.

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

एमएमएमध्ये सुचिकाची गरुडभरारी

मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारताला एशियन गेम्सच्या इतिहासात आपले पहिले मेडल मिळाले. सुचिका तारियालने महिलांच्या 60 किलो वजनी गटात दमदार कामगिरी करताना कांस्य पदक जिंकले. दरम्यान, ती आपल्या सेमिफायनलच्या सामन्यात पराभूत झाली, ज्यामुळे भारत या स्पर्धेत गोल्ड वा सिल्वर मेडल घेण्यापासून हुकला.

सॉफ्ट टेनिसमध्ये पहिले मेडल

सॉफ्ट टेनिस त्या खेळांमध्ये समाविष्ट आहे, ज्याला एशियन गेम्समध्ये पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आले होते. भारताच्या वतीने या खेळात जय मीणाने पुरुषांच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करताना देशाला पहिले मेडल जिंकून दिले. जयने कांस्य पदक पटकावले. यासोबतच रोइंगमध्ये सतनाम सिंह आणि सलमान खान या जोडीने देखील भारताला पहिले पदक मिळवून दिले.

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…

अनाहत-बरनिका इलांगोवनने रचला इतिहास

एशियन गेम्स 2026 मध्ये अनाहत सिंह स्क्वॅशमध्ये सिंगल्सच्या फायनलमध्ये पोहचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. ते गोल्ड मिळवू शकले नाही, मात्र त्यांनी सिल्वर जिंकत इतिहास रचला. तसेच पोल वॉल्टमध्ये बरनिका इलांगोवनने एशियन गेम्समध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले. त्यांनी कांस्य पदक पटकावले.

मीराबाईनेही पदक पटकावले

भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने 28 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणत एशियन गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदा पदक प्राप्त केले. तिने रौप्य पदक पटकावले. तसेच सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये 1982 नंतर भारताला पहिले मेडल जिंकून दिले. सावन रौप्य पदक जिंकत मायदेशी परतला.

Web Title: Asian games 2026 five special reasons why special for india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Hockey Team India
  • Mirabai Chanu

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…
1

Asian Games 2026: भारतीय नारी सब पे भारी! लवलिना बोरगोहेनने जिंकले ‘सुवर्ण’; किरेन रिजिजू म्हणाले…

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप
2

BrijBhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कामगिरीबाबत बृजभूषण काय म्हणतात बघा, कधी काळी कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत
3

तिरंगा उंचावला, साताऱ्याचा डंका वाजवला! Asian Games 2026 मधल्या ‘सुवर्ण’वीरांचे भव्य स्वागत

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा
4

Lovlina Borgohain : पहिल्याच संधीत पात्र ठरण्याचे लक्ष्य; ऑलिम्पिकवर लवलिनाच्या नजरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.