Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: नेपाळने पठाणांचा गेम बिघडवला! अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवलं; क्वार्टर फायनलचं समीकरण बदललं

Nepal beat Afghanistan in Asian games 2026: २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात नेपाळ क्रिकेट संघाने अफगाणिस्तानला पाच विकेट्स राखून पराभूत केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 04:48 PM
Nepal beat Afghanistan in asian games

Nepal beat Afghanistan in asian games

Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानचा गेम बिघडला
  • नेपाळने केला मोठा उलटफेर
  • क्वार्टर फायनलचा पेच वाढला
आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत (Asian Games 2026) क्रिकेटमध्ये एक मोठा उलटफेर झाला. शुक्रवारी कोरोगी स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या ‘अ’ गटाच्या सामन्यात नेपाळ क्रिकेट संघाने अफगाणिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केले. अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, संघ २० षटकांत सात विकेट्स गमावून केवळ १०२ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात, नेपाळने १७.२ षटकांत, १६ चेंडू शिल्लक असताना आणि पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.

IND A vs AUS A: कुमार कुशाग्रचं शतक, गोलंदाजांचा भेदक मारा; कांगारूंचा माज उतरवला! भारताने १६२ धावांनी उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

नेपाळच्या भेदक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानचे फलंदाज अपयशी

अफगाणिस्तान आणि नेपाळ यांच्यात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सामन्यात नेपाळने आश्चर्यकारक कामगिरी केली. अफगाण संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला, परंतु संघातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. संपूर्ण संघ निर्धारित २० षटकांत सात विकेट्स गमावून केवळ १०२ धावाच करू शकला. फैसल शिनोझादा ३३ चेंडूंमध्ये ३० धावा करून बाद झाला आणि जादरान ४० चेंडूंमध्ये ३० धावा करून बाद झाला. नेपाळकडून, कुशल भुरतेलने चार षटकांत २१ धावा देऊन चार विकेट्स घेत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. ललित राजवंशीने चार षटकांत १३ धावा देऊन तीन विकेट्स घेतले. नेपाळला विजयासाठी केवळ १०३ धावांची गरज होती.

नेपाळने अफगाणिस्तानला ५ विकेट्सने हरवले

१०३ धावांचे लक्ष्य गाठताना नेपाळची सुरुवातही खराब झाली. कुशल भुरटेल खाते न उघडताच बाद झाला. आसिफ शेख केवळ दोन धावाच करू शकला. कुशल मल्लाही नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संदीप जोरा आणि रोहित पौडेल यांनी चौथ्या विकेटसाठी २५ धावा जोडल्या. जोरा ३५ चेंडूंमध्ये ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर पौडेलने दीपेंद्र सिंग ऐरीसोबत ४६ धावांची भागीदारी केली. ऐरी देखील १५ धावा करून बाद झाला. यानंतर पौडेलने गुलशन झासोबत मिळून नेपाळला विजय मिळवून दिला. पौडेल चार चौकारांच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ३३ धावा करून नाबाद राहिला. अफगाणिस्तानकडून फरिदून दावुदझाई, अहमदझाई आणि गुल मोमंद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. नेपाळ संघाने १७.२ षटकांत पाच विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

क्वार्टर फायनलची शर्यत रंगली

अफगाणिस्तानने आपला पहिला सामना जिंकून आधीच दोन गुण मिळवले होते आणि या विजयानंतर नेपाळलाही आता दोन गुण मिळाले आहेत. परंतु, चांगल्या रनरेटमुळे अफगाणिस्तान पहिल्या स्थानावर आहे. यानंतर, या गटात नेपाळ आणि जपान यांच्यात सामना खेळला जाईल. जपानचे सध्या शून्य गुण आहेत. त्यामुळे, कोणता संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. या गटातील तीन संघांपैकी दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघाचा सामना भारताशी होईल.

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य

Web Title: Asian games 2026 nepal beat afghanistan by 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • asian games 2026
  • Nepal Cricket Team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य
1

Asian Games 2026: भारतीय शूटर्सचा ‘पदकांवर निशाणा’! ऐश्वर्य-नीरज-रुद्रांक्षची कमाल; ५० मीटर रायफल ३ पोझिशन्समध्ये भारताला रौप्य

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक
2

Asian Games: भारतीय रणरागिणींचा धडाका! जपान चारीमुंड्या चीत; महिला कबड्डी संघाची शानदार विजयाची हॅट्ट्रिक

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी
3

Asian Games 2026: 2 मिनिटांत भारताला मिळाले गोल्ड आणि सिल्व्हर पदक, 5 शूटर्सची कमाल, टॅलीमध्ये भारताची मोठी उडी

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
4

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.