Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमावस्येच्या दिवशी आयपीेल खेळाडूंचा लिलाव! कुणाला होणार फायदा, कुणाचे होणार नुकसान?

स्टोक्स क्रिकेट विश्वातील या महागड्या लीगमध्ये पुन्हा पुनरागमन करतोय. त्याने इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोक्ससारखा खेळाडू आपल्या ताफ्यात असावा, यासाठी फ्रेंचायजींनी रणनिती बनवली असेल. स्टोक्सला या मिनी ऑक्शनमध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.

  • By Pooja Pawar
Updated On: Dec 12, 2022 | 02:16 PM
अमावस्येच्या दिवशी आयपीेल खेळाडूंचा लिलाव! कुणाला होणार फायदा, कुणाचे होणार नुकसान?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : IPL 2023 चे मिनी ऑक्शन 23 डिसेंबर रोजी पारपडणार आहे. मागच्याच महिन्यात फ्रेंचायजींनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. तेव्हा ऑक्शनच्या तयारीत सध्या सर्व आयपीएल फ्रेंचायजी व्यस्त असून या माध्यमातून अपेक्षित संघ उभारणीवर सर्वांच लक्ष लागले आहे. मात्र यंदा अमावस्येच्या दिवशी ऑक्शन होणार असल्यामुळे कोणत्या खेळाडूच नशीब फळफळणार तर कोणाचे नुकसान होणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

कोणत्या खेळाडूला असणार सर्वाधिक मागणी ?

ऑक्शनमध्ये ऑलराऊंडर्सना नेहमीच जास्त मागणी असते. या ऑक्शनमध्ये 3 ऑलराऊंडर्स उतरणार असून या 3 ऑलराऊंडर्सना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मिनी ऑक्शनमध्ये फ्रेंचायजींमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. ऑलराऊंडर्समध्ये सर्वात जास्त मागणी बेन स्टोक्सला असेल. मागची 2 वर्ष स्टोक्स आयपीएलपासून लांब होता. स्टोक्स क्रिकेट विश्वातील या महागड्या लीगमध्ये पुन्हा पुनरागमन करतोय. त्याने इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्टोक्ससारखा खेळाडू आपल्या ताफ्यात असावा, यासाठी फ्रेंचायजींनी रणनिती बनवली असेल. स्टोक्सला या मिनी ऑक्शनमध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.

बेन स्टोक्सनंतर ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनचा नंबर येतो. ज्याने 2020 मध्ये भारताविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये डेब्यु केला. त्याची वेगवान फलंदाजी भारतीयांना सुद्धा आवडते. ग्रीन आता 23 वर्षांचा आहे. पुढची 10 वर्ष तो कुठल्याही फ्रेंचायजीला देऊ शकतो. वेगाने धावा करण्याबरोबर तो गोलंदाजी सुद्धा करु शकतो.

इंग्लंडचा सॅम करन सुद्धा सर्वाधिक पैसा मिळवणाऱ्या ऑलराऊंडर्समध्ये असू शकतो. आयपीएलमध्ये त्याला चांगली डिमांड असेल. मागच्या सीजनमध्ये दुखापतीमुळे तो सहभागी झाला नाही. यावेळी फ्रेंचायजी त्याच्यावर बोली लावण्यासाठी सज्ज आहेत. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने दमदार प्रदर्शन केलं. याचा फायदा त्याला ऑक्शनमध्ये मिळेल. वर्ल्ड कपच्या 6 सामन्यात त्याने 13 विकेट घेतल्या. तो चांगल्या फिनिशरची भूमिका बजावू शकतो.

Web Title: Auction of ipl players on amavasya day who will benefit who will lose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2022 | 02:16 PM

Topics:  

  • IPL
  • ipl auction
  • Sam Curran

संबंधित बातम्या

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video
1

व्हिडिओ हटवल्याबद्दल Vijay Mallya चा मुलगा संतापला! बीसीसीआय-आयपीएलला फटकारलं, पहा Video

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?
2

IPL 2025: आयपीएलमध्ये विराट कोहलीला किती पगार मिळतो? किती भरावा लागणार कर आणि किती पैसे हातात येणार?

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य
3

RCB vs SRH : इशान किशनची दमदार खेळी! सनरायझर्स हैदराबादसमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 232 धावांचे लक्ष्य

RCB vs SRH : बंगळुरु पहिल्या स्थानासाठी लढणार! जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन करणार गोलंदाजी
4

RCB vs SRH : बंगळुरु पहिल्या स्थानासाठी लढणार! जितेश शर्माने नाणेफेक जिंकुन करणार गोलंदाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.