Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 Auction: कोण होणार मालामाल? कधी कुठे अन् किती वाजता होणार लिलाव? BCCI चा ‘हा’ मोठा निर्णय

IPL 2027 Auction: समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाचा लिलाव यावर्षी डिसेंबर महिन्यात, म्हणजेच १६ डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही हंगामांप्रमाणे यंदाचा लिलाव परदेशात न होता भारतातच पार पडणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2026 | 06:46 PM
आयपीएल 2027 च्या लिलावाची तारीख जाहीर 

आयपीएल 2027 च्या लिलावाची तारीख जाहीर 

Follow Us
Follow Us:
  • आयपीएल 2027 च्या लिलावाची तारीख जाहीर 
  • 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार लिलाव 
  • बीसीसीआयकडून तयारीला वेग 
IPL 2027 Auction: आयपीएल 2027 च्या तयारीला आता बीसीसीआयने वेग दिला आहे. आयपीएलच्या नव्या हंगामाच्या आधी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खेळाडूंची अदलाबदल, त्यांना रिलीज करणे अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएल 2027 च्या ऑक्शनची तारीख आणि वेळ जाहीर केले आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

त्याआधीच सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केली आहे. या वेळी ऑक्शनमध्ये विशेष गोष्ट असणार आहे. हे ऑक्शन नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत चालण्याऐवजी दिवसा सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत चालणार आहे. यामुळे संघ मालक आणि रणनीतीकारांना खेळाडूंवर बोली लावताना अधिक वेळ मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघाने आपल्या कोअर टीमला सांभाळत काही मॅचविनर आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यामुळे आता ऑक्शनच्या मंचावर कोणत्या खेळाडूवर किती कोटींची बोली लागते, याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित

समोर आलेल्या माहितीनुसार, यंदाचा लिलाव यावर्षी डिसेंबर महिन्यात, म्हणजेच १६ डिसेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. गेल्या काही हंगामांप्रमाणे यंदाचा लिलाव परदेशात न होता भारतातच पार पडणार आहे. हा लिलाव गोव्यात होणार आहे. १६ डिसेंबर रोजी बुधवारी गोव्यात सर्व दहा फ्रँचायझींचे मालक आणि रणनीतीकार आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी बोली लावताना दिसणार आहेत.

यंदाचा लिलाव गोव्यात सुरू होणार आहे. हा लिलाव सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. पूर्वी संधीयकळी लिलाव सुरू होयचे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहायचे. मात्र यंदा बीसीसीआयने वेळेत बदल केला आहे. तारीख, ठिकाण आणि वेळ निश्चित झाल्यामुळे आता सर्व दहा संघांनी आपल्या रणनीतीला अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. तर बीसीसीआयने देखील लिलावाच्या तयारीला वेग दिल आहे.

IPL 2027 Auction: खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार! फ्रँचायझींची तयारी सुरू; मिनी ऑक्शनची तारीख समोर

कुठे आणि कधी होणार लिलाव?

ठिकाण – गोवा
तारीख – 16 डिसेंबर 2026
वेळ – सकाळी 11 वाजल्यापासून

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयपीएल 2027 चे ऑक्शन कधी होणार आहे?

    Ans: बीसीसीआयने आयपीएल 2027 च्या ऑक्शनची तारीख आणि वेळ जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: आयपीएल 2027 चे ऑक्शन यंदा कसे असणार आहे?

    Ans: यंदाचे ऑक्शन रात्री उशिरापर्यंत चालण्याऐवजी दिवसा सुरू होऊन संध्याकाळपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Bcci declared ipl 2027 auction dates 16 december 11 am at goa breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • bcci
  • IPL 2027
  • ipl auction

संबंधित बातम्या

IPL 2027 : ट्रेविस हेडला SRH ने रिलीज का केले? हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले कारण…
1

IPL 2027 : ट्रेविस हेडला SRH ने रिलीज का केले? हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले कारण…

Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश
2

Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित
3

IPL Auction: कोणत्या टीमजवळ किती पैसे वाचले? कोणत्या टीमला खरेदी करावे लागणार जास्त खेळाडू? Team चे गणित

IPL 2027: धक्कादायक Releases! स्टार्क, हेड आणि पथिराणा प्रमुख खेळाडू OUT; यादी वाचून चाहत्यांना फुटला घाम!
4

IPL 2027: धक्कादायक Releases! स्टार्क, हेड आणि पथिराणा प्रमुख खेळाडू OUT; यादी वाचून चाहत्यांना फुटला घाम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.