Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिका सुरू आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकवून इतिहास घडवला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 22, 2025 | 06:12 PM
AUS vs ENG: Travis Head's explosive performance in Ashes 2025! He created history by hitting a blistering century in just 69 balls.

AUS vs ENG: Travis Head's explosive performance in Ashes 2025! He created history by hitting a blistering century in just 69 balls.

Follow Us
Close
Follow Us:

Travis Head hits century in Ashes 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२५-२६ अ‍ॅशेसची मालिका सुरू आहे. या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८  विकेट्सने विजय मिळवला. या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कांगारू फलंदाज ट्रॅव्हिस हेडने शानदार शतक झळकवून इतिहास घडवला आहे.   या शतकाने सामन्याचा वेगच बदलला नाही तर अ‍ॅशेसच्या विक्रमी पुस्तकात एक नवीन बेंचमार्कही प्रस्थापित करून संघाला विजय मिळवून दिला आहे.

हेही वाचा : Smriti Mandhana wedding : लग्नापूर्वी स्मृती आणि पलाश आपापसात भिडले! टीम ब्राइडने दाखवला दम; विजयाचा उत्सव व्हायरल

ट्रॅव्हिस हेडने सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये एंट्री

इंग्लंड संघाने २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना, ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याने केवळ ६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि अ‍ॅशेसच्या इतिहासात दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. या कामगिरीसह, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे.

हेडने उडवून दिली खळबळ

सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ बळी टिपले गेले. तरी दुसऱ्या दिवशीही गोलंदाजांनी आपले वर्चस्व कायम राखण्यात यश राखले.  ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात १३२ धावांतच गारद झाली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड दुसऱ्या डावात फक्त १६४ धावाच उभारू शकला. चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाचा  ट्रॅव्हिस हेडला डावाची सुरुवात मैदानात उतरलला आणि त्याने विरोधी गोलंदाजांवर हल्ला चढवला.  हेडने वादळासारखी फलंदाजी करत शतक ठोकले हेडने १९०२ मध्ये ७६ चेंडूत शतक करणाऱ्या गिल्बर्ट जेसॉपचा विक्रम मोडीत काढला.  २००६-०७ मध्ये पर्थमध्ये ५७ चेंडूत शतक करणारा अॅडम गिलख्रिस्टच्या या यादीत अव्वल स्थानावर आहे.

ट्रॅव्हिस हेडने केली ‘ही’ कामगिरी

ट्रॅव्हिस हेडने पहिल्या सामन्यातील चौथ्या डावात शानदार फलंदाजी डोळ्याचे पारणे फेडणारी अशीच होती. त्याने डेव्हिड वॉर्नरच्या संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जलद ऑस्ट्रेलियन कसोटी शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. त्याने फक्त ६९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासोबत, हेडने त्याच्या ४,००० कसोटी धावा देखील पूर्ण केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील त्याचे १० वे कसोटी शतक ठरले.

हेही वाचा : Ind vs SA 2nd Test: पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त! दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 247/6, कुलदीपची शानदार गोलंदाजी

ट्रॅव्हिस हेड-लबुशेन जोडीने केला विजय निश्चित

इंग्लंडने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरेलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात छान  झाली. ट्रॅव्हिस हेडने वेदरलेडसह पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भक्कम भागीदारी केली. वेदरलेड २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात लबुशेनने आला. लबुशेन  आणि हेड या दोघांनी  दुसऱ्या विकेटसाठी ९२ चेंडूत ११७ धावांची विक्रमी भागीदारी रचली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.

Web Title: Aus vs eng travis head creates history with century against england in ashes 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • Ashes 2025
  • AUS vs ENG
  • Eng vs aus

संबंधित बातम्या

Ashes 2025: मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास! WTC मध्ये ‘हा’ कारनामा करत बनला जगातील तिसराच गोलंदाज
1

Ashes 2025: मिचेल स्टार्कने लिहिला इतिहास! WTC मध्ये ‘हा’ कारनामा करत बनला जगातील तिसराच गोलंदाज

AUS vs ENG : जेमी स्मिथच्या विकेटवर झाला गोंधळ, सोशल मीडियावर चाहते संतापले! इंग्लंडसोबत अन्याय झाला का?
2

AUS vs ENG : जेमी स्मिथच्या विकेटवर झाला गोंधळ, सोशल मीडियावर चाहते संतापले! इंग्लंडसोबत अन्याय झाला का?

Ashes 2025 : 35 वर्षांत पहिल्यांदाच! मिचेल स्टार्कने 10 विकेट्स घेऊन केला कहर, इंग्लंडच्या फलंदाजांची झाली बत्ती गुल्ल
3

Ashes 2025 : 35 वर्षांत पहिल्यांदाच! मिचेल स्टार्कने 10 विकेट्स घेऊन केला कहर, इंग्लंडच्या फलंदाजांची झाली बत्ती गुल्ल

AUS vs ENG : उडता Mitchell Starc…एका हाताने एक जबरदस्त झेल! हा फलंदाज संपूर्ण सामन्यात राहिला नाबाद
4

AUS vs ENG : उडता Mitchell Starc…एका हाताने एक जबरदस्त झेल! हा फलंदाज संपूर्ण सामन्यात राहिला नाबाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.