Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ व्या सामन्यात आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने आयर्लंडसमोर १८२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 11, 2026 | 05:15 PM
AUS vs IRE, T20 World Cup 2026: Ireland make Australia cry! Kangaroos score 181 runs in first innings; Stoinis shines

AUS vs IRE, T20 World Cup 2026: Ireland make Australia cry! Kangaroos score 181 runs in first innings; Stoinis shines

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १४ व्या सामन्यात आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने उभे ठाकले आहेत. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसच्या खेळीच्या जोरावर ६ गडी गमावून १८१ धावा केल्या आणि आयर्लंडसमऑर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा : RSA vs AFG, T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेने सामना तर अफगाणिस्तानने जिंकली मनं! सुपर ओव्हरमध्ये मार्कराम आर्मीची बाजी

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा नोइरणी घेतला. परंतु, हा निर्णय सुरवातीला ऑस्ट्रेलियाला चांगलाच अडचणीचा ठरल्याचे दिसले. कर्णधार ट्रॅव्हिस हेड  आणि जोश इंगलिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. परंतु संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाच्या ७ धावांवर कर्णधार ट्रेव्हीस हेड ६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर इंग्लिस  आणि कॅमेरून ग्रीन यांनी डाव सावरला.

इंग्लिस  आणि कॅमेरून ग्रीन यांनी  ४९ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर कॅमेरून ग्रीन २१ धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेला ग्लेन मॅक्सवेल देखील आपली कमाल दाखवू शकला नाही. तो ९ धावा करून माघारी गेला. तसेच  इंग्लिस देखील बाद झाला. त्याने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. इंग्लिस बाद झाल्यावर संघाचा डाव संकटात सापडला, त्यानंतर मैदानावर मॅट रेनशॉने शानदार खेळ केला, तो ३७ दहाव करून माघारी गेला. त्यानंतर संघ चांगलाच अडचणीत आला.

आशावेळी  मार्कस स्टोइनिस (आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६) धावून आला आणि त्याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याने २९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्यानंतर तो माघारी गेला. कूपर कॉनोली आणि  झेवियर बार्टलेट हे प्रत्येकी ११ धावांवर नाबाद राहिले आणि संघाची धावसंख्या १८१ पर्यंत पोहचवला. आयर्लंडकडून मार्क अडायरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘गोलंदाजांपुरतेच मर्यादित…’ उस्मान तारिकच्या गोलंदाजी अ‍ॅक्शनवर अश्विनचे भाष्य! क्रिकेट विश्वात खळबळ

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

आयर्लंड प्लेइंग इलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (क्विट), कर्टिस कॅम्फर, बेंजामिन कॅलिट्झ, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलानी, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रीज

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), जोश इंगलिस, कॅमेरॉन ग्रीन, मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, नॅथन एलिस, झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुहनेमन, अॅडम झांपा

Web Title: Aus vs ire t20 world cup 2026 ireland sets 182 run target for australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • marcus stoinis
  • T20 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.