भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळला जात आहे. नाणेफेक गामणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसने आयुष्याची नवीन सुरवात केली आहे. स्टॉइनिस आता प्रेमात पडला असून तो जोडीदार सारा झारनुचसोबत लग्न करणार आहे.
आता ऑस्ट्रेलियन संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे ते ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषक २०२६ पूर्वी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटची धूम सुरू आहे. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू धमाल करत आहेत. त्याच वेळी, टेक्सास सुपर किंग्ज आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाडूची स्फोटक कामगिरी…