Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाने महान सुनील गावस्कर यांचा केला जाहीर अपमान? बीजीटी ट्रॉफीसाठी फक्त…

सिडनीमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने बीजीटी ३-१ ने जिंकली, यावेळी फलंदाज गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या आणि ऍलन बॉर्डरच्या नावावर असलेली ट्रॉफी सादर करण्यासाठी आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 05, 2025 | 02:30 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

सुनील गावस्कर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेला काही दशकांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले होते. या ट्रॉफीचे नाव महान ऑस्ट्रेलियन फलंदाज ॲलन बॉर्डर आणि महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर ठेवण्यात आले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने २०२४-२५ ची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून भारतीय दिग्गज खेळाडूचा अपमान केला असल्याचे बोलले जात आहे. सिडनीमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने बीजीटी ३-१ ने जिंकली तेव्हा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी सादर करण्यासाठी फक्त ॲलन बॉर्डरला बोलावले होते, तर सुनील गावस्कर देखील मैदानात उपस्थित होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तीमुळे गावस्कर संतापले आहेत.

महान फलंदाज सुनील गावसकर यांनी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या आणि ऍलन बॉर्डरच्या नावावर असलेली ट्रॉफी सादर करण्यासाठी आमंत्रित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करून दहा वर्षांत प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलन बॉर्डर याने ऑस्ट्रेलियन संघाला ही ट्रॉफी दिली, त्यावेळी मैदानावर उपस्थित असतानाही गावस्कर यांना त्यासाठी बोलावण्यात आले नव्हते. मात्र, ही पहिलीच वेळ नव्हती. २०१८-१९ मध्ये ॲलन बॉर्डरनेच भारताला ट्रॉफी दिली होती.

IND vs AUS : सिडनी कसोटीच्या पराभवानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मोठे वक्तव्य

२०२०-२१ मध्ये, कोरोनामुळे, अजिंक्य रहाणेने एकट्याने ट्रॉफी उचलली आणि संघाच्या ताब्यात दिली. २०२२-२३ मध्ये सुनील गावस्कर यांनी स्वतः रोहित शर्माला बीजीटी ट्रॉफी दिली. दरम्यान, टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एका गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ही मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲलन बॉर्डरने पॅट कमिन्सला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दिली. मात्र, सुनील गावस्कर हे थोडे नाराज दिसले, कारण ट्रॉफी सादर करण्यासाठी त्यांनी ॲलन बॉर्डरसोबत स्टेजवर यायला हवे होते. त्यानंतर सुनल गावस्कर म्हणाले, “मला तेथे सादरीकरणासाठी उपस्थित राहणे नक्कीच आवडले असते. शेवटी, ही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे आणि ती ऑस्ट्रेलिया आणि भारताची आहे.”

Sunil Gavaskar expressed his displeasure after not being invited to present the trophy.

“I mean, I am here on the ground. To me it should not matter that Australia won when it comes to the presentation.They played better cricket so they won. That’s fine.Just because I am an… pic.twitter.com/xJYAEko7CZ

— Sujeet Suman (@sujeetsuman1991) January 5, 2025

ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ ची ही मालिका ३-१ ने जिंकली. या मालिकेतील पहिला सामना २६ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत चांगले पुनरागमन केले आणि ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव करून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर ऑस्ट्रेलियाने मागे वळून पाहिले नाही. गाब्बा कसोटी अनिर्णित राहिली आणि मेलबर्नमध्ये खेळली गेलेली चौथी कसोटीही ऑस्ट्रेलियाने जिंकली. आता सिडनीत खेळला गेलेला शेवटचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

Web Title: Australia publicly insulted great sunil gavaskar at the border gavaskar trophy award ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • IND VS AUS
  • Sunil Gavaskar

संबंधित बातम्या

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
1

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी
2

विराट कोहली नाही… या 5 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला आशिया कप; पहा संपूर्ण यादी

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
3

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
4

IND vs AUS : 2 कसोटी आणि 3 एकदिवसीय…भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.