Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी गोलंदाजांची झोप उडवली अन् आता सर्व क्रिकेटविश्वाची! Glenn Maxwell ची निवृत्तीची घोषणा

Glenn Maxwell: ग्लेन मॅक्सवेल आपल्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असे. फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यामध्ये त्याने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 02:01 PM
ऑस्ट्रेलियासाठी खेळले 286 क्रिकेट सामने 

ऑस्ट्रेलियासाठी खेळले 286 क्रिकेट सामने 

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने घेतली निवृत्ती 
  • ऑस्ट्रेलियासाठी खेळले 286 क्रिकेट सामने 
  • 2012 मध्ये मॅक्सवेलने केले इंटरनॅशनल डेब्यू 
Glenn Maxwell: ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका महान खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज आणि ऑल राऊंडर  ग्लेन मॅक्सवेलने वयाच्या 38 व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ग्लेन मॅक्सवेलने आपल्या स्फोटक फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. वर्ल्डकपमध्ये अफगणिस्तानविरुद्ध त्याने दुखापत झालेली असताना केलेली खेळी त्याच्या कारकीर्दीतली सर्वात महत्वाची खेळी ठरली होती. त्यावलेस त्याने दुहेरी शतक ठोकत अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे.

ग्लेन मॅक्सवेल आपल्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात असे. फिरकी गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यामध्ये त्याने स्वतःची एक ओळख निर्माण केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी मॅक्सवेल ETPL या लीगमध्ये खेळताना दिसून आला होता. ग्लेन मॅक्सवेलने २०१२ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या अफाट आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने अत्यंत कमी वेळात जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. मैदानाच्या कोणत्याही भागात मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे होती.

‘मी अजूनही तरुण आहे’, ग्लेन मॅक्सवेलचा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की नाही, स्पष्टच सांगितलं…

मॅन ऑफ दी मॅच ठरलेली आणि क्रिकेट इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवली गेलेली २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील त्याची खेळी कधीही विसरता येणार नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या एका अतिशय कठीण सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला होता. तेव्हा स्नायूंच्या  वेदना सहन करत करत देखील मॅक्सवेलने नॉट आउट 201 रन्सची खेळी केली होती. वनडे क्रिकेटमधील हाच त्याचा सर्वोच्च स्कोअर ठरला. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधून बाहेर झाल्यानंतर स्फोटक क्रिकेटपटू होणार निवृत्त? रिकी पॉन्टिंगने केली भविष्यवाणी

आपली फिरकी गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या बळावर मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला अनेक सामने  जिकणवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्याची उणीव कायमच भासणार आहे. त्यांने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने ऑस्ट्रेलिया संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वातून मॅक्सवेलला शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुढील भविष्यात मॅक्सवेल कोणत्या लीगमध्ये खेळताना दिसणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्लेन मॅक्सवेलने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी पदार्पण केले होते?

    Ans: ग्लेन मॅक्सवेलने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2012 मध्ये डेब्यू केले होते.

  • Que: ग्लेन मॅक्सवेलने कितव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली?

    Ans: स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 38 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे.

Web Title: Austrelia player glenn maxwell announced retirement age of 38 in international cricket tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Glenn Maxwell
  • Retirement

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.