ऑस्ट्रेलिया आता ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड आणि टीम इंडियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मालिका महत्त्वाच्या असतील. या मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.
AUS vs SA: तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकण्यातही यश मिळवले. या सामन्याचा विजय ठरला ग्लेन मॅक्सवेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्यात यजमान संघाने १७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलच्या आश्चर्यकारक झेलनेही ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ मध्ये आपल्या बॅटने काही खास करू शकला नाही. मात्र, त्याने मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये १३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने वादळी १०६…
आता ग्लेन मॅक्सवेलच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
आता ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल २०२५ चा बायबाय करावे लागले आहे, त्यामुळे आता त्याच्या जागेवर पंजाब किंग्सच्या संघाने नव्या खेळाडूंना संधी दिली आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा हंगाम दमदार राहिला आहे. आतापर्यत या सीझनचे ४५ सामने झाले आहेत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आयपीएलने भरपूर मनोरंजन केले आहे. अनेक नवे चेहरे दिसले आहेत…
सेहवागने काही खेळाडूंची नावे घेतली आहेत त्यांना मनाचा ठाव घेतला आहे. सेहवागने म्हटले की हे खेळाडू फक्त सुट्ट्या घालवण्यासाठी भारतात येतात. हरल्यानंतरही तो पार्टी मागतो आणि यामुळे फ्रँचायझीच्या भारतीय खेळाडूंना…
सामन्यात ट्रॅव्हिसची पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिसशी टक्कर झाली. तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि त्यांच्यातील संघर्ष पाहण्यासारखा होता. सादरीकरणादरम्यान हेडने या प्रकरणावर आपले मौन सोडले.