Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड

हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराहने आधीच 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2026 | 05:58 PM
‘बापू’ घालणार धुमाकूळ! Ireland विरुद्ध 3 विकेट्स घेताच Axar Patel च्या नावावर होणार ‘हा’ महारेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • 3 विकेट्स घेताच अक्षर पटेल करणार रेकॉर्ड
  • भारत विरुद्ध आयर्लंड सिरिज आजपासून सुरू होणार 
  • श्रेयस अय्यर करणार भारताचे नेतृत्व 
 India Vs Ireland Live: थोड्याच वेळात भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 2 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. त्यातील पहिला सामना आज 6 वजा सुरू होणार आहे. श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करणार आहे. वैभव सूर्यवंशी आज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे. त्यातच आता फिरकीपटू अक्षर पटेल आज नवा रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे.

अक्षर पटेल रचणार रेकॉर्ड?

आजच्या सामन्यात ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेलने 3 विकेट्स घेतल्या तर तो एक नवा रेकॉर्ड रचणार आहे. असे केल्या अक्षर पटेल टी 20 क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिला फिरकीपटू ठरणार आहे. अक्षर पटेलने आतापर्यंत 88 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 97 विकेट्स घेतल्या आहेत.

अक्षर पटेलने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत अक्षर पटेलनंतर यूजवेंद्र चहलचे नाव आहे. त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर कुलदीप यादव आहे. त्याने 95 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बूमराहने आधीच 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव देखील या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे.

Web Title: Axar patel take 3 wickets and make new record for indian t20 against ireland

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Axar Patel
  • ind vs ire
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती
1

IND vs JPN T20: भारत-जपान पहिल्यांदाच भिडणार! कुठे पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.