Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs CSK : थालाच्या वेगाची २०० वी शिकार, बदोनीचा बळी अन् धोनी बनला जगातील ‘खुंकार’ शिकारी..पहा व्हिडिओ

काल ३० वा (१४ एप्रिल) सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने एलएसजीला धूळ चारली. या सामन्यात धोनी एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 15, 2025 | 10:34 AM
LSG vs CSK: Thala's 200th wicket, Badoni's victim and Dhoni becomes the world's 'most dangerous' bowler..Watch video

LSG vs CSK: Thala's 200th wicket, Badoni's victim and Dhoni becomes the world's 'most dangerous' bowler..Watch video

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs CSK : आयपीएल २०२५  चा १८  वा हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३० सामने खेळवण्यात आले आहे. काल ३०  वा (१४ एप्रिल) सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. एकाना स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात  सीएसकेने एलएसजीला पराभवाचा सामाना करायला भाग पाडले. चेन्नईने सलग ५ सामन्यात पराभव पत्करला असताना कालच्या सामन्यात मिळवलेला विजय चेन्नईसाठी सुखावणारा ठरला आहे. चेन्नईने लखनौला ५  विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची जादू बघायला मिळाली. त्याने एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

चेन्नईचा कर्णधार असणाऱ्या ४३ वर्षीय धोनीवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात असून त्याला ट्रॉल देखील करण्यात येत आहे. त्याच्या फॉर्मबद्दल अनेक दिग्गजांनी त्याच्यावर थेट टीका केली आहे अथवा करत आहेत. काहींनी तर त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. परंतु धोनीला टिकाकारांची तोंडे बंद करण्याची कला अवगत आहे. तो आपल्या कामगिरीने ते काम करत असतो. यावेळी देखील त्याने असेच काही केले आहे. लखनौविरुद्ध त्याने बडोणीचा बळी घेताच आयपीएलच्या इतिहासात आजवर जे कुणी केले नाही ते करुन दाखवले आहे.

हेही वाचा : IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ

नेमकं काय घडलं?

या बाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र जडेजाच्या षटकात आयुष बदोनी क्रीजपासून थोडा दूर जाताच धोनीने संधी साधून धोनीने एक शानदार स्टंपिंग करून त्याला तंबूचा रस्ता दाखवला. असे करताच त्याने आयपीएलमध्ये त्याचे २०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा धोनी हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

Dunnit 2️⃣0️⃣0️⃣ times over! ⚡️🙌🏻#LSGvCSK #WhistlePodu

pic.twitter.com/HsZ84IWQl3

— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2025

हेही वाचा : LSG vs CSK : हे केवळ धोनीच करू शकतो..! ‘थाला मॅजिक’ने एलएसजीचा फलंदाज वाईड बॉलवर माघारी.., पहा व्हिडिओ

चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच्या हातात आले आहे.

दोन्ही संघांचा प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.

लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.

Web Title: Badoni becomes 200th wicket and dhoni becomes the best wicketkeeper in the world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • IPL 2025
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
2

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध
3

IPL 2026 : झहीर खान LSG ला करणार राम राम! ‘या’ दोन पदांसाठी गोएंकाकडून नवीन चेहऱ्यांची शोधाशोध

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..
4

PHOTOS: आशिया कपच्या इतिहासात INDIA vs PAk मधील ‘हे’ पाच सामने राहिले थरारक; जाणून घ्या कोण ठरले वरचढ..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.