• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Lsg Vs Csk Thala Magic Runs Out Lsg Batsman On A Wide Ball

LSG vs CSK : हे केवळ धोनीच करू शकतो..! ‘थाला मॅजिक’ने एलएसजीचा फलंदाज वाईड बॉलवर माघारी.., पहा व्हिडिओ

आयपीएल 2025 मधील 30 वा सामना काल एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने लखनौचा पराभव केला. या सामन्यात कर्णधार धोनीची जादू दिसून आली. त्याने चक्क वाईड बॉलवर एकाला धावबाद केले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 15, 2025 | 08:40 AM
LSG vs CSK: Only Dhoni can do this..! 'Thala Magic' returns LSG batsman to a wide ball.., watch video

'थाला मॅजिक'ने एलएसजीचा फलंदाज वाईड बॉलवर माघारी..(फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

LSG vs CSK : आयपीएल 2025 मधील 30 वा सामना काल (१४ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला आहे.  एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून यामध्ये सीएसके एलएसजीला धूळ चारली. लागोपाठ 5 सामन्यात पराभव पत्करणाऱ्या धोनी आर्मीला विजयाची चव चाखता आली आहे. चेन्नईने लखनौला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंतने अर्धशतक झळकावले खरे परंतु, तो आपल्या संघाला विजयापर्यत पोहचवू  शकला नाही. हा सामना खूप रंजक झाला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे.  लखनौविरुद्धही धोनीने आपली जादू पुन्हा एकदा  दाखवून दिली आहे.

महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट जगतात त्याच्या उत्कृष्ट स्टंपिंगसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे नेहमी विकेटच्या मागून सामना बदलण्याची क्षमता असते. त्याच्या उत्तम रणनीतीचा अनेकदा संघाला फायदाही होत असतो. लखनौविरुद्धच्या सामन्यात देखील असेच काही बघायला मिळाले आहे. या सामन्यात त्याने आपली माही जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. या सामन्यात त्याने वाईड बॉलवर देखील विकेट घेऊन दाखवली आहे.

हेही वाचा : Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी

नेमकं काय घडलं?

खरं तर, धोनीची स्टंपला हिट  मारण्याची पद्धत नेहमीच कौशल्यपूर्ण राहिली आहे. मग तो एखाद्याला स्टंप करत असो किंवा एखाद्याला धावबाद करत असो. या सामन्यात दोन्ही गोष्टी दिसून आल्या. प्रथम त्याने आयुष बदोनीच्या यष्टींना हिट केले, त्यानंतर त्याने अब्दुल समदला धावबाद करून संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याने ही विकेट वाइड बॉलवर घेतली आहे.

धोनीने रचला इतिहास

चेन्नईचा ४३ वर्षीय कर्णधार धोनीने लखनौविरुद्धही एक इतिहास रचला आहे. त्याने आयुष बदोनीला शानदार स्टंपिंग करून तंबूत पाठवले आहे. असे करून त्याने आयपीएलमध्ये त्याचे २०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू  बनला आहे.

Still got it 💪 pic.twitter.com/dWCDZppUta — DHONI GIFS™ (@DhoniGifs) April 14, 2025

हेही वाचा : MI vs DC : ‘चेंडू बदलल्याने संघाला फायदा..’, दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावणाऱ्या कर्ण शर्माचे प्रतिपादन

चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच्या हातात आले आहे.

दोन्ही संघांचा प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.

लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.

Web Title: Lsg vs csk thala magic runs out lsg batsman on a wide ball

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • bcci
  • IPL 2025
  • LSG vs CSK
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती
1

Asia cup 2025 : आशिया कपच्या ट्रॉफी वाद मिटणार? अनेक पर्यायांवर काम करत असल्याचे BCCI सचिवांची माहिती

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 
2

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 

IPL 2026 : ‘किंग’ कोहलीमुळे RCB ला विकण्याची वेळ? ‘त्या’ अहवालाने उडवली मोठी खळबळ; नेमकं कारण काय? 
3

IPL 2026 : ‘किंग’ कोहलीमुळे RCB ला विकण्याची वेळ? ‘त्या’ अहवालाने उडवली मोठी खळबळ; नेमकं कारण काय? 

प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली!icc चे अध्यक्ष घेणार मोठा निर्णय
4

प्रतिका रावलला मेडल दिल्यामुळे जय शाह यांना गोष्ट खटकली!icc चे अध्यक्ष घेणार मोठा निर्णय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Bihar Exit Poll: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलने वाढली नितीश कुमारांची धाकधूक

Bihar Exit Poll: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला? एक्झिट पोलने वाढली नितीश कुमारांची धाकधूक

Nov 12, 2025 | 03:27 PM
Red Fort Bomb Blast: दिल्ली नाही तर राम मंदिर होते टार्गेटवर; चौकशीदरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर

Red Fort Bomb Blast: दिल्ली नाही तर राम मंदिर होते टार्गेटवर; चौकशीदरम्यान बॉम्बस्फोट प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर

Nov 12, 2025 | 03:25 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
दिल्लीतील बॉम्बस्फोटामुळे ‘धुरंधर’ ट्रेलर लाँच रद्द, रणवीर सिंगने दिली अपडेट

दिल्लीतील बॉम्बस्फोटामुळे ‘धुरंधर’ ट्रेलर लाँच रद्द, रणवीर सिंगने दिली अपडेट

Nov 12, 2025 | 03:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM
पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

Nov 11, 2025 | 11:28 PM
Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Vasai-Virar : महानगरपालिका निवडणुकांसाठी 115 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Nov 11, 2025 | 08:19 PM
Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Thane : ठाणे महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक – नजीब मुल्ला

Nov 11, 2025 | 08:12 PM
Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Ratnagiri : ४२ कोटींचा डांबर घोटाळा आणि घाणीचं साम्राज्य, बाळ मानेंचा प्रशासनावर निशाणा!

Nov 11, 2025 | 02:39 PM
Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Sindhudurg : सामाजिक कार्यकर्ते गुणेश गवस यांचे आमरण उपोषण सुरु

Nov 11, 2025 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.