Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BAN Vs NZ: बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं; न्यूझीलंडची 6 विकेट्सने उडवली दाणादाण

निक केलीने अर्धशतकी खेळी केली. त्याने 102 चेंडूत 83 रन्सची खेळी केली आहे. बांग्लादेशकडून नाहिद राणाने जबरदस्त गोलंदाजी करताना 10 ओव्हर्समध्ये 32 रन्स देऊन 5 विकेट्स घेतल्या. शोरीफूल इस्लामने 2 विकेट्स घेतल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 20, 2026 | 07:15 PM
BAN Vs NZ: बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं; न्यूझीलंडची 6 विकेट्सने उडवली दाणादाण
Follow Us
Follow Us:

बांग्लादेशने न्यूझीलंडचा केला दारुण पराभव 
सिरिजमध्ये केली 1-1 बरोबरी 
तिसऱ्या सामन्यात कोण जिंकणार याकडे लक्ष

Bangladesh Vs New Zealand: सध्या बांग्लादेश आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सिरिज सुरू आहे. तीन सामन्यांची मालिका बांग्लादेश आणि न्यूझीलंडमध्ये खेळवली जात आहे. दोन्ही संघांमध्ये आज या मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला आहे. न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला आहे.

तीन मालिकेच्या सिरिजमध्ये बांग्लादेशने न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता तिसऱ्या सामन्यात कोण जिंकणार आणि मालिका कोण खिशात घालणार हे पहावे लागणार आहे. बांग्लादेशमध्ये सध्या बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड अशी तीन सामन्यांची मालिका सुरू आहे.

ढाका येतील शेर-ए- बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर वनडे सिरिज सुरू आहे. पहिला सामना बांग्लादेशने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. प्रथम टॉस जिंकून न्यूझीलंडने 198 रन्स केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली आहे. हेनरी निकोलसने केवळ 13 रन्स केले. त्यासाठी त्याने 26 चेंडू खेळले. कर्णधार टॉम लाथमने 14 रन्स करून आउट झाला. त्यानंतर निक केली आणि मोहम्मद अब्बासने 56 रन्सची भागीदारी केली.

Class & aggression combined 🎯🔥Tanzid Hasan Tamim brings up a brilliant 50 (33) 💥🐅#BCB #Bangladesh #Cricket #SriLanka #Tigers pic.twitter.com/MbINrPTM3d — Bangladesh Cricket (@BCBtigers) April 20, 2026

निक केलीने अर्धशतकी खेळी केली. त्याने 102 चेंडूत 83 रन्सची खेळी केली आहे. बांग्लादेशकडून नाहिद राणाने जबरदस्त गोलंदाजी करताना 10 ओव्हर्समध्ये 32 रन्स देऊन 5 विकेट्स घेतल्या. शोरीफूल इस्लामने 2 विकेट्स घेतल्या.

बातमी अपडेट केली आहे.

Web Title: Bangladesh beat by new zealand 6 wickets odi series sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Bangladesh vs New Zealand
  • cricket news
  • one day cricket

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.