Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Playoff Schedule: बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला, पहा शेड्यूल

बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 04:20 PM
IPL 2026 Playoff Schedule: बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला, पहा शेड्यूल
Follow Us
Follow Us:

आयपीएल 2026 च्या प्ले ऑफचे शेड्यूल जाहीर 
बंगलोर ऐवजी अहमदाबाला होणार अंतिम सामना 
31 मे 2026 ला असणार महामुकाबला

Tata IPL 2026 Playoff Schedule: आयपीएलचा महासंग्राम सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन दाखल झाली आहे. त्यातच आता प्ले ऑफचे सामने कुठे आणि किती तारखेला होणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे ते जाणून घेऊयात. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमकडून फायनलचे यजमानपद काढून घेण्यात आले आहे. आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2026 चा अंतिम सामना बंगळुरूमध्ये नव्हे तर गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर होणार आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार, KSCA  क्रिकेट असोसिएशन आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या काही मागण्या बीसीसीआयच्या नियमावलीत बसू शकत नव्हत्या. त्यामुळे बीसीसीआयने शेवटच्या क्षणी बंगळुरूकडून अंतिम सामन्याचे यजमानपद काढून घेतले आणि अहमदाबादला दिले.

आयपीएल 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक

सामना तारीख  ठिकाण  शहर
Qualifier 1 26  मे 2026  एचपीसीए स्टेडियम (HPCA Stadium) धर्मशाळा
Eliminator 27 मे 2026 नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लानपूर (चंदीगड)
Qualifier 2 29 मे 2026  नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मुल्लानपूर (चंदीगड)
Final 31 मे 2026  नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Bcci announcment tata ipl 2026 schedue final in ahmedabad know all timetable playoff matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • Narendra Modi Stadium in Ahmedabad

संबंधित बातम्या

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास
1

RCB : आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून सोबत असणाऱ्या ‘या’ दिग्गज व्यक्तीने घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.