Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

IPL Breaking: आयपीएलचा हा मोठा विस्तार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या नव्या फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी देशांतर्गत बडे उद्योग समूह तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था देखील उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2026 | 03:51 PM
indian premier league

indian premier league

Follow Us
Follow Us:
  • 2028 मध्ये आयपीएलमध्ये दोन नवे संघ येण्याची शक्यता
  • पुणे आणि बडोदा शहराची नाव सर्वात आघाडीवर 
  • बीसीसीआय आयपीएलची व्याप्ती वाढविण्याची शक्यता 
IPL Breaking: दरवर्षी होणाऱ्या आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. 2008 पासून सुरू झालेले हे क्रिकेटचे महापर्व आता एक मोठे स्वरूप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपेल 2027 ची तयारी सर्व संघ आणि त्यांच्या व्यवस्थपनाने सुरू केलेली असतानाच आता 2028 च्या आयपीएलबाबत एक माहिती समोर येत आहे. 2028 मध्ये आणखी दोन संघांचा समावेश यात होण्याची शक्यता आहे.

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी आणि भव्य क्रिकेट स्पर्धा आहे. दरम्यान या लीग चा अनखो विस्तार होण्याची शक्यता आहे. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आगामी २०२८ च्या हंगामापासून लीगमध्ये किमान दोन नवीन फ्रँचायझींचा (संघांचा) समावेश करण्याची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

एका समोर आलेल्या माहितीनुसार, या संभाव्य विस्तारासाठी महाराष्ट्र राज्यातील ‘पुणे’ आणि गुजरात राज्यातील ‘वडोदरा’ ही दोन शहरे फ्रँचायझींच्या शर्यतीत सर्वात आवडते आणि आघाडीचे पर्याय म्हणून समोर आली आहेत. अंतिम निवडीच्या वेळी शहरांच्या यादीत बदल होणे शक्य आहे. परंतु, पुण्यासारख्या क्रीडारसिकांच्या शहराचे नाव आघाडीवर आल्याने महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आयपीएलचा हा मोठा विस्तार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. या नव्या फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी देशांतर्गत बडे उद्योग समूह तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था देखील उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. या प्रचंड जागतिक गुंतवणुकीमुळे प्रत्येक नवीन फ्रँचायझीचे मूल्यांकन १ अब्ज डॉलर इतके होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२८ च्या हंगामापासून क्रिकेट चाहत्यांना ८ ऐवजी १० नव्हे, तर तब्बल १२ संघांमध्ये आयपीएलची थरारक लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला

या दोन्ही शहरांकडे असलेली उत्तम स्टेडियम्स, फ्रँचायझी मालकांसाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने असलेली अनुकूलता आणि क्रिकेटप्रेमींचा मोठा वर्ग यामुळे बीसीसीआय (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती पुणे आणि वडोदराला मिळताना दिसत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आयपीएल 2028 मध्ये काय नवीन असू शकते?

    Ans: आयपेल 2028 मध्ये दोन नवीन संघ जोडले जाऊ शकतात.

  • Que: कोणते दोन नवीन संघ यामध्ये जोडले जाऊ शकते?

    Ans: पुणे आणि बडोदा हे दोन नवीन संघ आयपीएल 2028 मध्ये जोडले जाऊ शकतात.

Web Title: Bcci testing to pune and vadodara new teams entry in ipl 2028 expanding tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • bcci
  • IPL
  • IPL 2027

संबंधित बातम्या

Hardik Pandya  असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला
1

Hardik Pandya असेल ट्रेंडिंगचा विषय; मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टला सोडावे, आकाश चोप्राचा अजब गजब सल्ला

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण
2

Juhi Chawla: IPL च्या वेळापत्रकाबाबत KKR ची सहमालकीण जूही चावलाने मांडली भूमिका, अभिनेत्रीच्या पोस्टने क्रिकेटविश्वात चर्चेत उधाण

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी
3

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर! कसोटी, वनडे अन् टी-20 साठी घोषणा; स्मृती मंधानाला मोठी जबाबदारी

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला
4

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.